बॉलिवूड चित्रपट

Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत

Shah Rukh Khan and Gauri Khan Fight : शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ Nita Mukesh Ambani Cultural Centre मधील आहे. यावेळी नक्की त्या दोघांमध्ये भांडण झालं की नक्की त्यांच्यात सगळं नीट आहे याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.

Apr 6, 2023, 03:36 PM IST

'हम हम है बाकी सब...' बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो...

Salman Khan On Young Actors Raising Their Fees : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तरुण कलाकारांचं मानधन वाढवण्यावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सलमान खान लवकरच फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करत असल्याचे आपल्याला पाहता येणार आहे. 

Apr 6, 2023, 02:41 PM IST

24 कॅरेटची ब्रा परिधान करत 'ही' महिला पोहोचली NMACC कार्यक्रमात

Suhani Parekh: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) ची आजही चर्चा आहेच. नीता मुकेश अंबानी कल्टरल सेंटरच्या उद्घाटनासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांपासून लोकप्रिय डिझायनर्स देखील दिसले होते. 

Apr 6, 2023, 01:11 PM IST

हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त

Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 6, 2023, 12:21 PM IST

Shivali Parab 'या' अभिनेत्यासोबत गेली डेटवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'माझ्या निब्बाबरोबर...',

Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab On Date : शिवाली परबनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डेटवर गेल्याचे एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. इतकंच नाही तर तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती एका लोकप्रिय मराठी कलाकारासोबत डेटवर गेल्याचे समोर आले आहे. 

Apr 6, 2023, 11:17 AM IST

अफेअरच्या चर्चांवर Ravi Kishan यांनी थेट पत्नीचं नाव घेत म्हटलं, 'मी माझ्या...'

Ravi Kishan talk on affair with Nagma : रवी किशन यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर विचारण्यात आले होते. त्यावेळी रवि किशन यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं आणि त्यासोबतच त्या अफवा असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी खुलासा केला की ते त्यांच्या पत्नीला घाबरवतात. 

Apr 3, 2023, 07:21 PM IST

Celebrity Love Story : 'या' मराठी कलाकारांची आहे फिल्मी लव्ह स्टोरी

Celebrity Love Story : चित्रपटाप्रमाणेच काही मराठी सेलिब्रिटींची देखील लव्ह स्टोरी आहे काही फिल्मी... कोणी स्टेशनला जात असताना धावत, तर कोणी घरी जाणून 5 मिनिटांत सांग... तर कोणाची ओळख सोशल मीडियावर झाली... अशात एका सेलिब्रिटीच्या आईनंच केला मुलाच्या लग्नाचा हट्ट...

Apr 3, 2023, 07:10 PM IST

Salman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्

Salman Khan and Aishwarya Rai In One Photo : सलमान आणि ऐश्वर्या राय यांना फोटोत एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. अशात त्या दोघांचे चाहते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Apr 3, 2023, 06:26 PM IST

'मला राजकारण्याशी लग्न...', AAP खासदाराशी नावं जोडलं जात असतानाच Parineeti Chopra चा 'तो' Video Viral

Parineeti Chopra does not to get married to Politician : परिणीति चोप्राचा हा व्हिडीओ 2019 सालचा आहे. तिच्या आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, या सगळ्यात परिणीति आणि राघव हे बऱ्याचवेळा एकत्र दिसले. 

Apr 3, 2023, 05:38 PM IST

ना घर ना जमीन... परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर!

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीतिसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असताना तिच्या चाहत्यांनी राघव चड्ढा यांच्याविषयी अनेक गोष्ट सर्च केल्या आहेत. दरम्यान, राघव चड्ढा यांची एकूण संपत्तीचा आकडा ऐकूण कोणालाही धक्का बसेल. दुसरीकडे त्या दोघांचे एकामागे एक असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतोय. 

Apr 3, 2023, 02:39 PM IST

Aryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक

Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे. 

Apr 3, 2023, 01:00 PM IST

नव्या गाण्यावर Prajakta Mali चा 'मनसे' डान्स, VIDEO VIRAL

Prajakta Mali Dance On New MNS Song : प्राजक्ता माळीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं मनसेवर असलेलं प्रेम पाहायला मिळत असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्राजक्तानं डान्स करताना दिलेल्या एक्सप्रेशननं सगळ्यांना भुरळ पाडली आहे. 

Apr 3, 2023, 12:22 PM IST

Photo : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree

Priyanka Chopra Wore 60yr Old Saree At NMACC : प्रियांका चोप्रानं नेसलेल्या या साडीनं सगळ्यांना आश्चर्यात पाडलं आहे, की खरंच ही साडी 60 वर्षे जुनी आहे का? असा सवाल अनेकांना पडला आहे. प्रियांकानं ही साडी नेसत पती निक जोनससोबच खास फोटोशूट देखील केले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Apr 3, 2023, 11:06 AM IST

CID मालिकेमुळे मिळाली Sharad Kelkar ला आयुष्यभराची साथीदार

Sharad Kelkar Love Story : शरद केळकरला कशी त्याची पत्नी भेटली कसं त्यांचं सुत जुळलं आणि त्यांच्या लव्ह स्टोरीसाठी CID ही मालिका कशी जबाबदार हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली ते जाणून घेणार आहोत. 

Apr 2, 2023, 06:30 PM IST

चित्रपट फ्लॉप झाला म्हणून Kapil Sharma ने स्वत:ला संपवण्याचा केला होता विचार, आज आहे 300 कोटींच्या संपत्तीचा मालक

Kapil Sharma Birthday Special :  कपिल शर्माचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे कपिल डिप्रेशनमधून बाहेर आला आणि अमिताभ यांच्यासमोर असं काय म्हणाला होता की त्याला माफी मागावी लागली. 

Apr 2, 2023, 04:55 PM IST