म्युच्यूअल फंड्सवर कसं मिळतं लोन?
How To Get Loan on Mutual Funds: अचानक फंडची गरज लागते त्यांच्यासाठी म्युच्यूअल फंडवर लोन घेण्याचा पर्याय चांगला ठरतो. म्युच्यूअल फंडवरील व्याजदर हे पर्सनल लोनपेक्षा कमी असतात. लोन घेतल्यावरील तुमचा तुमच्या म्युच्यूअल फंडवरील अधिकार अबाधित राहतो. ही प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कमी असते.
Jan 16, 2025, 04:23 PM ISTबंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 14, 2024, 11:18 AM IST
भारतीय नसतानाही TATA Sons मध्ये 1520560 कोटींची भागिदारी; कोण आहे ही व्यक्ती?
रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना टाटा समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर आता टाटा समुहामध्ये असणाऱ्या इतर गुंतवणुकदारांची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
Oct 16, 2024, 03:18 PM ISTतुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोर
High Net Worth Individuals : एखाद्याकडे श्रीमंती असावी तरी किती... देशातील कोट्यधीशांचा आकडा पाहून तुम्हालाही काहीच सुचणार नाही.
Sep 18, 2024, 10:59 AM ISTTATA, Birla, Ambani नव्हे 'हे' आहे भारतातील सर्वाज जुनं उद्योजक कुटुंब; ब्रिटीशांसाठीही केलं काम
Indian Business Sector : TATA, Birla, Ambani तर नंतर आले... 'या' कुटुंबानं रचला भारतीय उद्योग जगताचा पाया; नाव जाणून वाटेल आश्चर्य
Jul 10, 2024, 02:54 PM IST
60000 कोटींची कंपनी उभारली ती सुद्धा 20 हजारांच्या गुंतवणुकीतून; 'ही' किमयागार कोण?
Business News : हे नाव कोणाचं माहितीयं? या महिलेच्या कर्तृत्त्वाला तुम्हीही कराल सलाम.
May 8, 2024, 02:08 PM ISTSuccess Story : गायीच्या शेणानं बनवलं कोट्याधीश, या पट्ट्यानं असं केलं तरी काय?
Success Story of Prakash Imde:आज विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जात आहे. त्यामुळे अगदी वेस्टपासून बेस्ट म्हणजेच कचऱ्यापासून (Waste Management) चांगले उत्पादनही करता येतं आणि त्यातून आज बाजारात पुष्कळ पैसाही कमावता येतो आहे. एवढंच नाही तर आता शेतकरीही (Farming) चांगला व्यवसाय करत आहेत.
Dec 23, 2022, 06:54 PM IST'छोटू' म्हणणाऱ्या महिलेला रतन टाटांनी दिलेलं उत्तर ऐकाच
नेटकऱ्यांनी या महिलेवर तोफ डागली आणि.....
Feb 13, 2020, 10:19 AM IST४ मित्रांनी सुरू केलेल्या ऑनलाईन बिझनेसची कमाई, १ वर्षात २५ कोटीपेक्षा जास्त
हायपरएक्सचेंज कंपनी आयफोन १० सारखे हायएंड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी देते.
Jul 23, 2018, 08:55 PM ISTअमूलसोबत बिझनेस करण्याची संधी, महिन्याला होणार ५ ते १० लाखांची कमाई
जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि छोट्या गुंतवणुकीतून महिन्याकाठी चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Mar 1, 2018, 10:46 AM ISTआयपीएलमधून टीम मालक असा पैसा वसूल करतात...
आयपीएलला क्रिकेटच्या एका फॉर्मेटमध्ये पाहिलं जातं, पण वास्तव असं आहे की, आयपीएल बिझनेस म्हणूनच सुरू करण्यात आलं.
Jan 29, 2018, 12:24 AM ISTसरकारच्या या योजनेत गुंतवा ४ लाख, दर महिन्याला कमवा ५० हजार रुपये
तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे.
Dec 14, 2017, 01:22 PM ISTफेसबुकमुळे भारतात ५ लाख रोजगार, हा आहे प्लॅन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी डिजिटल स्किल्सना डेव्हलप करण्याची योजना आखली आहे.
Nov 27, 2017, 01:57 PM ISTभरपूर पैसे कमविण्याचे मार्ग दाखवतात हे ५ सिनेमे
बिझनेस सुरू करणं आणि तो मोठ्या प्रमाणात वाढवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला बुद्धि आणि युक्ती या दोन्हीची गरज असते.
Sep 1, 2017, 07:03 PM ISTनोकरी सोडून बिझनेस करायचाय ? मग हे लक्षात ठेवाच
आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत त्याचा फायदा तुम्हाला व्यवसाय करताना नक्की होईल.
Aug 21, 2017, 01:52 PM IST