बांगलादेशात रसायनाच्या गोदामाला आग, ४५ जणांचा मृत्यू
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता
Feb 21, 2019, 09:08 AM ISTअफगाणिस्ताननंतर या भारतीय प्रशिक्षकानं बदललं झिम्बाब्वेचं नशीब
ब्रेंडन मावुता आणि सिकंदर रजाच्या ७ विकेटच्या मदतीनं झिम्बाब्वेनं पहिल्या टेस्टमध्ये बांगलादेशचा १५१ रननं पराभव केला.
Nov 6, 2018, 06:21 PM ISTभारत आशिया कप विजेता, रोमांचक सामन्यात बांगलादेशला मात
चेंडूवर टीम इंडियाने हे लक्ष्य पूर्ण करत आशिया कपवर आपलं नावं कोरलं.
Sep 29, 2018, 08:12 AM ISTआशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं
पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे.
Sep 21, 2018, 11:47 PM ISTआशिया कप : रविंद्र जडेजाचं धडाक्यात पुनरागमन, बांगलादेश १७३ रनवर ऑल आऊट
तब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली आहे.
Sep 21, 2018, 08:50 PM ISTआशिया कप : बांगलादेशची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये, रवींद्र जडेजाचं जोरदार पुनरागमन
आशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे.
Sep 21, 2018, 05:02 PM ISTशतक करून बांगलादेशचा मुशफिकुर रहीम विराटच्या क्लबमध्ये
आशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमनं श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलं.
Sep 17, 2018, 09:19 PM ISTश्रीलंकेला हरवल्यानंतर बांगलादेशी समर्थकांचं स्टेडियममध्ये स्वच्छता अभियान
प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फोटो फोटोशॉप केल्यामुळे बांगलादेश क्रिकेटच्या समर्थकांवर आत्तापर्यंत बरेच वेळा टीका झाली आहे.
Sep 17, 2018, 08:16 PM ISTआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून सानिया मिर्झाशी छेडछाड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सानिया मिर्झाची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Sep 2, 2018, 04:42 PM ISTबांगलादेशच्या क्रिकेटपटूवर हुंड्यासाठी बायकोचा छळ केल्याचा आरोप
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीनंतर आता आणखी एका क्रिकेटपटूवर त्याच्या बायकोनं आरोप केले आहेत.
Aug 27, 2018, 10:25 PM IST५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा
बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे.
Aug 12, 2018, 07:50 PM ISTदादा भडकला, रवी शास्त्री-गांगुली वादाचा पुढचा अंक
भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
Aug 6, 2018, 08:31 PM ISTबांगलादेशी घुसखोरप्रकरणी ममता बॅनर्जींचा दुटप्पीपणा
आसाममध्ये NRCच यादी लागू झाल्यानंतर ममता बॅनर्जींना बांगलादेशी घुसखोरांचा पुळका आल्याची चर्चा आहे.
Aug 2, 2018, 03:41 PM ISTमुंबईला झटका, हा खेळाडू दोन वर्षांसाठी बाहेर
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Jul 22, 2018, 08:31 PM ISTVIDEO : भारताच्या पराभवानंतर बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन
भारताच्या पराभवानंतर बांगलादेश टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ
Jun 11, 2018, 07:05 PM IST