फेसबुकवर मुलीसोबत मैत्रीकरून लावला लाखोंचा चुना
लखनऊ पोलिसांनी फेसबुकवर मुलींसोबत मैत्री करून फसवणूक करणाऱ्या एका परदेशी टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील एका नायजेरियन तरूणाला एका मुलीकडून ३.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटक केलीय. पोलीस टोळीतील इतरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
Oct 18, 2015, 03:59 PM ISTसोशल वेबसाईटचा दुरुपयोग, अटक करून पोलिसांनी 'फेसबुक'वर दिली माहिती
सोशल वेबसाईट 'फेसबुक'वर हिंदू देवी-देवतांवर टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी एकाला अटक केलीय.
Oct 7, 2015, 05:50 PM ISTफेसबुकवर प्रोफाईल फोटो ठिकाणी आता व्हिडिओ करु शकता अपलोड
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही प्रोफाईल फोटोच्या जागी आपला छोटा व्हिडिओ अपलोड करु शकता.
Oct 2, 2015, 06:43 PM ISTतुमचा फेसबुक फोटो होणार आणखी 'बहारदार'
तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईल पेजवर आता सात सेकंदाचा फेसबुक प्रोफाईल व्हिडीओ अपलोड करू शकतात. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, फेसबुक प्रोफाईल फोटोवर आणखी काही वेगळे बदल करणार आहे, त्यामुळे वापरकर्त्याला त्याचं प्रोफाईल आणखी आकर्षकपणे मांडता येणार आहे. प्रायव्हसी सेटिंगमधून तुम्हाला तुमचा प्रोफाईल व्हिडीओ सेट करता येणं सोपं होणार आहे.
Oct 1, 2015, 05:36 PM ISTपंतप्रधान मोदींना भेटले म्हणून झुकरबर्गला पाठवले हँड सॅनिटायझर
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं नाराज झालेल्या काही भारतीय अमेरिकन नागरिकांनी निषेध नोंदवलाय. यासाठी एका एक्टिविस्ट ग्रुपनं झुकरबर्गला मोदींच्या भेटीनंतर हात धुण्याचा सल्ला दिलाय. सोबतच तब्बल 250 बॉटल्स हँड सॅनिटायझर पाठवल्या आहेत.
Sep 30, 2015, 02:11 PM ISTलग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल
20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.
Sep 29, 2015, 02:06 PM ISTफेसबुक बॅकफूटवर... इंजिनिअरवर फोडलं खापर!
'डिजीटल इंडिया'चं गाजर दाखवत भारतीय यूझर्सच्या नकळत त्यांचा 'इंटरनेट डॉट ओआरजी'ला (internet.org)पाठिंबा मिळवण्याचं फेसबुकचं घाणेरडं राजकारण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर फेसबुकनं तातडीनं त्यावर स्पष्टीकरण देत या चुकीचं खापर फेसबुकच्या इंजिनिअरवर फोडलंय.
Sep 29, 2015, 09:43 AM IST'मोदींच्या आईनं दुसऱ्यांच्या घरी कधीच भांडी घासली नाहीत'
अमेरिकेच्या सॅन जोसे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाला आपल्या निशाण्यावर घेतल्यानं काँग्रेसनं सोमवारी याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मोदी हे एक आत्ममग्न व्यक्ती आहेत, जे कधीही इतरांबद्दल विचार करत नाहीत, असं काँग्रेसनं म्हटलंय.
Sep 29, 2015, 09:04 AM ISTफेसबुक ऑफिसला जाणार मोदी, महिलांना शॉर्ट्स न घालण्याचा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसोबत पंतप्रधान चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फेसबुकचं संपूर्ण कार्यालय सज्ज झालंय. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलाय.
Sep 27, 2015, 02:37 PM ISTनानाचं पेन्टींग सोशल वेबसाईटवर वायरल, पाहा हे पेन्टींग
अभिनेता आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून नाना पाटेकर ओळखला जातो. याच नानाचं एक पेन्टींग सध्या सोशल वेबसाईटवर भलतंच वायरल झालंय.
Sep 26, 2015, 07:43 PM ISTतुमच्या अकाऊंटमुळे फेसबुक - ट्विटरला किती कमाई होते? जाणून घ्या...
तुमच्या फेसबुक अकाऊंटमुळे खुद्द 'फेसबुक'ला कशी आणि किती कमाई होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल, तर हे वाचाच...
Sep 25, 2015, 05:05 PM ISTतुमच्या फेसबुकवर पेजवर 'डिसलाईक' बटन मिळवा
तुमची वरील हेडलाईनने दिशाभूल झाली असेल, तर आम्हाला माफ करा, पण आम्ही ही बातमी तुमच्या सुरक्षिततेसाठी देत आहोत, कारण नुकतंच फेसबुकने अनलाईक बटन लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
Sep 23, 2015, 12:32 PM ISTव्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण....
'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलं.
Sep 22, 2015, 09:42 AM ISTव्हॉटसअप चॅट डिलीट केले तर तुरुंगाची हवा खावी लागेल?
तुमच्या व्हॉटस्अप चॅटसहीत इतर अनेक एनक्रिप्टेड मॅसेजिंग सर्व्हिसवर यापुढे सरकारची नजर राहू शकते. तसंच, कदाचित हे व्हॉटसअप मॅसेज डिलीट करण्याची सुविधा काढून घेतली जाऊ शकते.
Sep 22, 2015, 09:04 AM IST