तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?
जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.
Jun 24, 2016, 10:55 AM ISTफेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती
बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.
Jun 22, 2016, 04:22 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM ISTआत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज
फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.
Jun 15, 2016, 01:33 PM IST'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान
कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
Jun 9, 2016, 10:36 AM ISTगूगल, फेसबुक, ट्विटर वापरणाऱ्यांवर उद्यापासून लागणार 'गूगल टॅक्स'
अर्थ मंत्रालयानं उद्यापासून गूगल टॅक्स लागू होणार असल्याचं घोषित केलंय.
May 31, 2016, 08:02 PM ISTसावधान! ही महिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल तर लगेच करा डिलीट
फेसबुकवर सध्या एका महिलेचे फेसबुक अकाऊंट व्हायरल होतय. जे अकाऊंट फेक असल्याचे सांगण्यात येत असून ते बंद कऱण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे.
May 19, 2016, 10:50 AM ISTफेसबूकला मोठा धक्का, मेसेंजरवर या देशात बंदी
सौदी अरबमध्ये फेसबूक मेसेंजर अॅप्लीकेशनला ब्लॉक करण्यात आलेय. याआधी येथे काही चॅटिंग अॅप्सच्या फीचर्सवर बंदी घाण्यात आलेय.
May 13, 2016, 09:21 PM ISTफेसबुकवर तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली हे ओळखा
हल्ली सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी सहजपणे व्हायरल होतात. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर कोणतीही गोष्ट टाकायची खोटी ती लगेच पसरते. हल्लीची पिढी तर या सोशल साईट्सवर २४ तास ऑनलाईन असते.
May 7, 2016, 06:01 PM ISTपंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला!
नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.
May 4, 2016, 09:08 PM ISTइन्स्टाग्रामकडून 10 वर्षांच्या चिमुरड्याला 6.65 लाखांचं बक्षीस
वयाच्या दहाव्या वर्षी एक चिमुरडा जवळपास साडे सहा लाखांचा मालक बनलाय... इन्स्टाग्रामनं या चिमुरड्याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिलीय.
May 4, 2016, 03:59 PM ISTकारगिल युद्धात शहीद भारतीय जवानाच्या मुलीचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण असताना कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानाच्या मुलीने दोन्ही देशांना संदेश देणारा व्हिडीओ अपलोड केलाय.
May 2, 2016, 01:45 PM ISTफोटो : या महिलेच्या पोटात वाढतोय 'गॉड जिझस'!
अमेरिकेतील इंडियाना शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटात जीझस (प्रभू येशू) वाढत असल्याचा दावा केला जातोय.
Apr 23, 2016, 04:26 PM ISTबाळाच्या जन्माचा हा फोटो फेसबुकनं ठरवला 'लैंगिक-आक्षेपार्ह'
मोराग हॅस्टिंग्स नावाच्या एका फोटोग्राफरनं सोशल मीडिया फेसबुकवरून शेअर केलेला एका फोटो 'फेसबुक'च्या व्यवस्थापनानं 'लैंगिक' आणि 'आक्षेपार्ह' ठरवलाय.
Apr 16, 2016, 08:11 AM ISTVIDEO : लडिवाळ कुत्र्याचा व्हिडिओ फेसबुकवर वायरल
कुत्रा हा अत्यंत निष्ठावान प्राणी असल्याचं समजलं जातं. जशा माणसाला भावना असतात तशाच एखाद्या प्राण्यालाही असतातच की... फरक इतकाच मानवाला आपल्या भावना बोलून व्यक्त करता येतात, पण प्राण्यांना नाही.
Apr 15, 2016, 03:49 PM IST