प्रियंका चोप्रा

बिकिनीमध्ये प्रियंकाची पतीसोबत हटके पोज, पण सर्वांच्या नजरा 3 वर्षांच्या मालतीवर, पाहा फोटो

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मुलगी मालती आणि पती निक जोनससोबत दिसत आहे. 

Jan 4, 2025, 04:51 PM IST

इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये 5 भारतीय, बॉलिवूडमधील 'या' 3 कलाकारांचा समावेश

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये 5 भारतीय लोकांचा समावेश आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील या 3 कलाकारांचा देखील समावेश आहे. कोण आहेत ते कलाकार? जाणून घ्या सविस्तर 

Dec 29, 2024, 04:50 PM IST

सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल

प्रियंका चोप्राने सौदी अरेबियातील तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निक जोनसही तिच्यासोबत पोज देताना दिसला.

Dec 14, 2024, 03:12 PM IST

5 वर्षांनंतर प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पुनरागमन, 2025 मध्ये चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका चोप्रा शेवटची 2019 मध्ये 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती. 

Dec 4, 2024, 04:58 PM IST

अक्षय कुमारचे 'या' अभिनेत्रीसोबत होते अफेअर? कळताच ट्विंकल खन्नाने सोडले होते घर, काय आहे प्रकरण?

अक्षय कुमारबाबत दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अक्षय कुमारचे एका अभिनेत्रीसोबत अफेरच्या बातम्यांमुळे ट्विंकल खन्ना दुखावली होती. तिने घर देखील सोडले होते. 

Oct 20, 2024, 06:28 PM IST

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अपघात, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडली घटना

Priyanka Choptra Accident : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात (Accident) झाला. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Jun 19, 2024, 07:26 PM IST

Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)

Mar 14, 2023, 01:32 PM IST

Priyanka Chopra ने सुरु केला नवीन बिझनेस, व्यवसायाबरोबर देशाचे नाव उंचावणार

बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार प्रियंका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे. तिने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

Mar 7, 2021, 01:58 PM IST

कंगनाची पुन्हा एकदा दिलजित दोसांज आणि प्रियंका चोप्रावर टीका

कंगनाकडून प्रियंका चोप्रा आणि दिलजीत पुन्हा एकदा लक्ष्य

Dec 16, 2020, 05:22 PM IST

...म्हणून प्रियंकाने स्वतःच्या कारमधून निकला खाली उतरवलं

लग्नाच्या दोन वर्षांनंतर प्रियंका आणि निकमध्ये असं काही झालं की...

 

Dec 13, 2020, 07:34 PM IST

जोनस ब्रदर्स मोठ्या अडचणीत; महिलेने केले गंभीर आरोप

जोनस ब्रदर्स वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

Nov 29, 2020, 03:43 PM IST

प्रियंकाने कलाविश्वात गाठला नवा टप्पा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने कलाविश्वात २० वर्ष पूर्ण केली आहेत. 

 

Jul 5, 2020, 04:43 PM IST

लग्नाला वर्ष उलटल्यानंतर प्रियांका-निकनं एकमेकांबद्दल असं प्रेम केलं व्यक्त

कोणताही कार्यक्रम असो या दोघांच्या उपस्थितीची चर्चा चांगलीच रंगत असते

Jan 7, 2020, 12:28 PM IST

प्रियंका चोप्राचा CAA ला कडाडून विरोध

जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थांना पाठिंबा 

Dec 19, 2019, 11:32 AM IST

अभिनयासोबतच 'या' समाजकार्यासाठी नावाजली जातेय प्रियांका

 सामाजिक कार्यासाठी प्रियंकाचा सन्मान...

Dec 5, 2019, 07:04 PM IST