जळगाव पालिकेकडे पोषण आहारासाठी पैसेच नाहीत!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:50 PM ISTपैशांचा पाऊस पडणाऱ्या भोंदूला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2015, 09:51 AM ISTपैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा एटीएममध्ये शॉक लागून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 12:25 PM ISTफेसबुकवर व्हिडिओ अपलोड करा आणि कमवा पैसे
फेसबुकवर तुम्ही चांगला आणि महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. फेसबुक कंपनीने तसे संकेत दिले आहेत.
Jul 4, 2015, 01:42 PM IST'किल्ला'नं जमवला ३ कोटी रूपयांचा गल्ला
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एस्सेल विजनच्या किल्ला या सिनेमानं ब़ॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय.. केवळ तीन दिवसात या सिनेमानं सव्वा तीन कोटी इतका व्यवसाय केला आहे.
Jun 30, 2015, 09:35 PM ISTकाय म्हणावं या विद्यार्थ्याला, अभ्यास न करता पास होण्यासाठी हे काय केलं?
अभ्यास न करता पैसै देऊनही चांगले मार्क मिळतात. भ्रष्टाचाराचं बीज खोलवर रूजलेल्या आपल्या व्यवस्थेचा परिणाम विद्यार्थ्यांवरही कसा होतो याचं एक जळजळीत सत्य समोर आलंय. अभ्यास न करता पैसे देऊनही चांगले मार्क मिळू शकतात, असा विचार केलेल्या एका विद्यार्थ्याने काय प्रताप केलेत पाहा.
Jun 26, 2015, 09:57 PM ISTखासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!
संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय.
Jun 23, 2015, 05:05 PM ISTबसस्टॉपवरील जाहिरातींचे पैसे जातायत कुठे?
May 12, 2015, 10:16 PM ISTआपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे
आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.
Apr 17, 2015, 12:01 PM ISTपैशांचा पाऊस, पोलिसांचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:10 PM ISTबाटलीबंद पाणी, कोल्ड्रिंगसाठी जादा पैसे आकारणाऱ्या दुकानदारांना चाप
बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर) आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदारांना घेता येणार नाहीत. यापुढे दुकानदाराने असे केले तर दुकानरांबरोबरच कंपनीला दंड ठोठवण्याचा निर्णय झालाय.
Apr 8, 2015, 10:12 AM ISTचोराने गरजेपुरता १८ हजार ठेवले, ८२ हजार परत केले
परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले.
Mar 8, 2015, 01:21 PM ISTपेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:14 AM ISTपेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ
मागील सहा महिन्यापासून इंधनाचे दर कमी होत होते, मात्र आज पेट्रोलच्या दरात ८२, तर डिझेल दरात ६१ पैशांनी वाढ झाली आहे. हे दर रविवारी रात्रीपासून लागू होणार आहेत.
Feb 15, 2015, 09:22 PM IST'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!
टेलिव्हिजन चॅनेल 'स्टार प्लस'वर लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात पहिल्यांदाच पाच करोड रुपये जिंकणारा सुशील कुमार कौतुकाचा विषय ठरला होता. पण, आता मात्र सुशीलकुमारकडे पाच करोडपैंकी दीडकीही उरलेली नाही.
Feb 5, 2015, 04:31 PM IST