पालघर

माथेरानसह अनेक ठिकाणी सरी

माथेरानसह अनेक ठिकाणी सरी

Apr 14, 2015, 09:00 PM IST

साईबाबांचं दर्शन घेऊन चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

पालघर जवळीक तांदूळ वाडी इथल्या साईबाबा मंदिरातील दानपेटीवर एका चोरानं डल्ला मारला. रात्रीच्या सुमारास या चोरानं मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी उचलूनच पोबारा केला.

Mar 29, 2015, 02:02 PM IST

'UAE'चा विकेट किपर पालघरचा मराठमोळा स्वप्नील पाटील

आज वर्ल्डकपमध्ये मॅच आहे ती यूएई आणि झिम्बाब्वेच्या टीममध्ये. याच यूएई म्हणजे संयुक्त अरब अमितातच्या टीमचा विकेट किपर आहे मराठमोळा स्वप्नील पाटील. स्वप्नील मूळचा पालघरचा आहे.

Feb 19, 2015, 10:30 AM IST

पालघरमध्ये त्रिशंकू स्थिती, कॉंग्रेस भुईसपाट

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत ५७ पैकी भाजपला २१ तर शिवसेनेला १५ तसेच बहुजन विकास आघाडीला १० जागा मिळाल्या आहेत. माकपाला ५, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसलाय. केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

Jan 31, 2015, 08:54 AM IST

हॉलीवूड स्टाइलने आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

पालघर शहरातील अल्याळी येथे कर्जाला कंटाळून मुलगा आणि आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये आईचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मुलावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jan 28, 2015, 03:48 PM IST