आमिर खानचं पाण्यासाठी तुफान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 05:02 PM ISTपुणे - टी-२० सामन्यांवर प्रश्नचिन्ह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 06:52 PM ISTपुण्यात होणाऱ्या आयपीएल मॅचना दणका
पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे.
Apr 18, 2018, 06:14 PM ISTनाशिक | पाण्यासाठी जीव धोक्यात घालणारे गावकरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 09:15 AM ISTडॉ. अंजलीने केले पक्षांसाठी पाणी ठेवायचे आवाहन
झी युवावरील अंजली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावर पेशंट्सची काळजी करते तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी करते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची लाही लाही होत असताना पशुपक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही.
Apr 17, 2018, 03:19 PM ISTअमेठीत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले वीज-पाणी कधी मिळणार? उत्तर मिळाले मोदी, योगींना विचारा!
वीज-पाणीच्या प्रश्नावर राहुल गांधी बोलले, अमेठी हे योगी चालवत आहेत. माझे काम लोकसभेत कायदे बनण्याचे आहे. अमेठी त्यांना चालवायचे आहे.
Apr 17, 2018, 10:42 AM ISTमडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे
आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.
Apr 16, 2018, 10:41 PM ISTपक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम
वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.
Apr 15, 2018, 06:44 PM ISTभंडारा : 33 कोटी पाण्यात गेले, पण पाणी आलंच नाही
भंडारा : 33 कोटी पाण्यात गेले, पण पाणी आलंच नाही
Apr 12, 2018, 09:17 PM ISTकावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार
कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार
Apr 11, 2018, 10:48 PM ISTपाण्याच्या शोधात विहिरीत पडलं अस्वल...
पाण्याच्या शोधात विहिरीत पडलं अस्वल...
Apr 10, 2018, 08:14 PM ISTम्हणून चेन्नई-कोलकाता मॅचच्या टॉसला १३ मिनीटं उशीर
चेन्नई आणि कोलकात्यामधल्या टी-20 मॅचच्या टॉसला तब्बल १३ मिनीटं उशीर झाला.
Apr 10, 2018, 08:12 PM ISTचेन्नईतल्या मॅचवर संकट, मैदानाबाहेर आंदोलन
चेन्नई आणि कोलकात्यामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचवरून वाद सुरु झाला आहे.
Apr 10, 2018, 05:54 PM ISTधमकीनंतर चेन्नईची सुरक्षा वाढवली, ४ हजार पोलीस तैनात
चेन्नई आणि कोलकात्यामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचवरून वाद सुरु झाला आहे.
Apr 10, 2018, 05:36 PM IST