होळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं
Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.
Mar 26, 2024, 09:06 AM IST
Thane Water Cut : ठाणे शहरात बुधवारी पाणीकपात! 12 तासांसाठी जलवाहिनी राहणार बंद
Water cut News : ठाणे शहरात बुधवारी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Mar 19, 2024, 09:35 AM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM ISTसावधान! नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा आरोग्याला ठरु शकते घातक
Health Tips : दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, तळलेले पदार्थ, बीन्स आणि नट्स, पिष्टमय पदार्थ हे तुम्ही नॉनव्हेजसोबत खातायं का? जर खात असाल तर वेळीत सावध व्हा...
Feb 5, 2024, 05:32 PM ISTMumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल
Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला.
Feb 5, 2024, 11:05 AM IST
'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात
Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2024, 01:56 PM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTKitchen Tips : हिरवे वाटण्याचे टरफलं फेकून देता? थांबा, आधी वाचा याचे फायदे…
Benefits of Matar Peels : कांद्याची साल, केळीचे साल तसेच हिरवे वाटण्याचे टरफल यांचा आपण झाडांसाठी उपयुक्त वापर करु शकतो. नेमका याचा वापर कसा करु शकतो ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 01:41 PM ISTHealth Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'
Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता.
Nov 24, 2023, 07:22 PM ISTमद्यपानानंतर गरम पाणी प्यावं की थंड? एका चुकीमुळं किडनी- यकृताचं होईल मोठं नुकसान
Which Water is Good to Drink: मद्यपानानंतर पाण्याचा घोट पिण्याला तुम्हीही प्राधान्य देता? आधी समजून घ्या तुमच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायद्याचं...
Oct 16, 2023, 03:23 PM IST
टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
Thane News : ठाण्यात आज पाणीकपात! 'या' भागांना बसणार फटका
Thane Water Cutting : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 12 ऑगस्ट 2023 ला अनेक भागात पाणीकपात करण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 09:00 AM IST