जास्त आंबट, चटपटीत पाणीपुरी खाण्याचे दुष्परिणाम इतके गंभीर
काही पदार्थ कितीही आवडीचे असले तरीही ते प्रमाणात खाणंच उत्तम.
Nov 29, 2024, 12:34 PM ISTपाणीपुरीच्या पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या; अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार
pani puri : पाणीपुरीमध्ये जिवंत अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आला आहे. एका ग्राहकाने कॅमेऱ्यात हे सर्व कैद केले आहे.
Aug 21, 2024, 05:01 PM ISTप्रायव्हेट जॉबवाल्यांनो… महिन्याला 70,000 रुपये कमवतो हा पाणीपुरीवाला!
PaniPuri Viral Video: व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारत आहे.
Dec 11, 2023, 05:19 PM ISTजेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील तुरुंगांमध्ये आता पाणीपुरी आणि आईस्क्रीम मिळणार आहे. तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर करण्यात आली आहे.
Dec 8, 2023, 08:11 PM ISTPanipuri Viral Video : तुम्ही खाताय डर्टी पुरी? एकदा 'हा' किळसवाणा व्हिडीओ एकदा पाहाच!
Weird News Of Panipuri : तुम्ही पाणीपुरी खाताय तर सावधान! पाणी पुरी बनवताचा एक खळबळजनक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झालाय.
Dec 2, 2023, 09:40 PM ISTपाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा
नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली. दोघींवर उपचार सुरु आहेत.
धावत्या लोकलमध्ये भैय्या विकतोय पाणीपुरी; मुंबईकरांनी घेतला आस्वाद
लोकल ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या वस्तु विकणारे फेरीवाले दिसतात. मात्र, लोकल ट्रेनमध्ये पाणी पुरी विकणाऱ्या भैयाला पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले आहेत.
Jun 25, 2023, 07:17 PM ISTकाय? टेस्टी टेस्टी Panipuri आरोग्यासाठी असते फायदेशीर? जाणून घ्या जबरदस्त फायदे
Pani Puri Benefits : वजन कमी करणारे, डाएट करणारे, चमकदार चाट यांसारख्या गोष्टी खाणे अनेकजण टाळतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर नसल्याचे अनेकजण मानतात. पण चविष्ट, नाव एकच तोंडाला पाणी सुटेल आशी पाणीपुरी खूप आरोग्यदायी आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले तर खरं वाटले का?
May 14, 2023, 02:59 PM ISTछत्तीसगढ | चटलेस पाणीपुरीचा देसी 'जुगाड'
छत्तीसगढ | चटलेस पाणीपुरीचा देसी 'जुगाड'
Sep 20, 2020, 10:25 PM ISTसावधान ! किडलेले, सडलेल्या बटाट्यांचा पाणीपुरीत वापर
एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी चोप दिला.
Feb 26, 2020, 09:08 PM ISTऔरंगाबाद । एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी दिला चोप
औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर भागात एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी चोप दिला. घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. या दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटी होऊ लागली. तर काहींना मळमळ होण्याचा त्रास होऊ लागला. त्या भागातील लोकांनी पाणीपुरीचा दुकान गाठले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं किडलेले आणि सडलेले बटाटे पाणीपुरीमध्ये वापरले जात होते.
Feb 26, 2020, 09:05 PM ISTउघड्यावर पाणीपुरी खाताय ? तर मग हे वाचाच
पाणीपुरी खात असाल तर सावधान असं सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आलीय.
Feb 9, 2020, 04:09 PM ISTधोनीचा नवा अवतार! मित्रांसाठी बनवतोय पाणीपुरी
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो.
Feb 6, 2020, 07:44 PM ISTधोनीची पाणीपुरी आणि पियुष चावला, आरपी सिंगला घाई
महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो. त्यामुळे तो त्याच्याविषयीचे बरेचसे अपडेट इन्स्टाग्राम
Feb 6, 2020, 07:07 PM IST