पाणीपुरी

मुंबईत पाणीपुरी विकणारा भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये

पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

Dec 2, 2019, 02:42 PM IST
Mumbai CM Fadanvi Taste Panipauri And Ice Cream In Girgaon Chowpaty PT1M24S

मुंबई । मुख्यमंत्र्यांनी घेतला चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद

चौपटीवर क्लिन स्ट्रिट फूड हबचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

Mar 5, 2019, 11:45 PM IST

गुजरातमध्ये पाणीपुरीवर बंदी; ४ हजार किलो पाणीपुरी रस्त्यावर फेकली

असंख्य पाणीपुरी चाहत्यांच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे.

Jul 28, 2018, 11:54 AM IST

मैदानाबाहेर विकायचा पाणीपुरी, भारतीय क्रिकेट संघात निवड

कधी उपाशी झोपायचा पण आज सचिन तेंडुलकरचा मुलगा त्याचा सहकारी

Jul 10, 2018, 11:29 AM IST

या '3' आरोग्यदायी फायद्यांंसाठी बिनधास्त चाखा पाणीपुरीची चव

पाणीपुरीचं फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

Jun 4, 2018, 10:00 AM IST

'चवदार' पाणीपुरीसाठी भेसळ, एफडीएची कारवाई

पुऱ्यामध्ये अशुद्ध तेलाचा वापर, मुदत संपलेल साहित्य, पुऱ्या बनवण्यात येणाऱ्या ठिकाणी अस्वछता 

May 25, 2018, 12:32 PM IST

पाणीपुरीसाठी 'हा' करायचा सायकल चोरी !

आवडत्या पदार्थांचं नावं ऐकलं तर ते खाण्याचा मोह वारंवार टाळणं शक्य नसतं. अशातच तो पदार्थ पाणीपूरी असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

Feb 26, 2018, 08:08 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल

पाणीपुरी ही अनेक  मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.

Sep 22, 2017, 05:44 PM IST

येथे मिळतात ७५० रूपयात फक्त ४ पाणीपुरी !

 भारताची खाद्यसंस्कृती फारच संपन्न आहे.

Aug 17, 2017, 03:26 PM IST

रस्त्यावरची पाणीपुरी पाहून तोंडाला पाणी सुटतंय?

चटपटीत आणि खुसखुशीत पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडाला हमखास पाणी सुटतं... पण या पाणीपुरीचं गलिच्छ वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय.

Jul 22, 2017, 03:45 PM IST

या स्टॉलवर खा अनलिमिटेड पाणीपुरी

तुम्ही एकटे एकावेळेस किती पाणीपुरी खाऊ शकता...तुम्ही पाणीपुरीचे खरे शौकीन असाल तर येथे तुमच्यासारख्या पाणीपुरीच्या चाहत्यांसाठी एक चॅलेंज आहे. 

May 20, 2017, 09:32 PM IST

आख्खी पाणीपुरी ताटात घेऊन बसा

अख्ख ताटंच तुमच्यासमोर ठेवलं जातं यामुळे, तिखट, गो़ड, की मीडियम असं सांगायची गरज तुम्हाला पडणार नाही, ते तुम्हीच कमी जास्त करून खाऊ शकतात, अगदी आरामात.

Apr 5, 2017, 08:36 PM IST