पश्चिम एक्स्प्रेस हायवे

पश्चिम द्रुतगतीमार्गावरील कार अपघातात ५ ठार

पश्चिम द्रुतगतीमार्गावरील मिलन सबवे जवळ कार अपघात ५ जण ठार झालेत. भरधाव कार एका झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात आज सकाळी झाला.

Aug 18, 2016, 09:05 AM IST