पत्नीचे १०० तुकडे

माजी लष्करी अधिकाऱ्यांनं पत्नीचे केले १०० तुकडे

लष्कराच्या एका सेवानिव्वृत्त अधिकाऱ्यानं आपल्या पत्नीची निर्द्यीपणे हत्या करुन तिच्या शरीराचे १०० तुकडे केले. ही भयंकर घटना ओडिसामध्ये घडलीय.

Jun 23, 2013, 11:20 AM IST