10 रूपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा
नवी दिल्ली : 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लवकरच दहा रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा देशातील पाच शहरात चलनात येणार आहेत.
Nov 28, 2014, 08:48 PM ISTलक्ष द्या... नोटांवर काही लिहिताय, सांभाळा!
आपलं भारतीय चलन नोटांवर काही लिहू नका, नोटांवर न लिहिण्याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी वाराणसी इथं दिली. मात्र १ जानेवारीपासून ज्यावर लिहिलं आहे अशा नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Dec 1, 2013, 04:07 PM ISTनाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!
ऐन दिवाळीत एटीएममधले पैसे संपल्याच्या अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात. पण नाशिकमध्ये वेगळीच घटना घडलीय. एटीएममधून चलनातून बाद झलेल्या ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याची नागरिकांची तक्रार आहे.
Nov 6, 2013, 05:55 PM ISTत्याने १००० रुपये `खाल्ले`
एखाद्याने पैसै खाल्ले असे आपण सहज म्हणतो ऐकतो.. पण औरंगाबादच्या संतोष जाधव याने हे प्रत्यक्ष करुन दाखवलय.. 25 हजारांची लाच घेताना हा पठ्ठा रंगेहाथ पकडला गेला आणि पुरावे मिटवण्याच्या नादात त्यानं चक्क 1000 रुपयांची नोटच गिळली.
Oct 2, 2013, 12:06 AM ISTआता नोटांवर असणार रघुराम राजन यांची स्वाक्षरी!
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांचं नाव निश्चित झालंय. डॉ. डी सुब्बाराव यांची प्रदीर्घ कारकीर्द सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर राजन आरबीआयची सूत्रं स्वीकारतील.
Aug 6, 2013, 08:06 PM IST