पाटण्यातील बॉम्बस्फोटांमागे षडयंत्र- नीतिश कुमार
पाटण्यातमधे झालेल्या स्फोटांमागे बिहारमधलं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी व्यक्त केलाय.
Oct 27, 2013, 07:44 PM ISTजेडीयूचा भाजपपासून काडीमोड!
जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Jun 16, 2013, 05:55 PM ISTमोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवारीवरून एनडीएत पुन्हा वादंग सुरू झाले आहे. नरेंद्र मोदींना भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
Jan 28, 2013, 06:10 PM ISTराज धमकीला घाबरत नाही - नीतिशकुमार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धमकींना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
Sep 2, 2012, 05:43 PM ISTबिहार दिन : राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर बैठक
मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत 15 एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलाविली.
Apr 13, 2012, 01:00 PM IST