पुण्याचा उल्लेख करत नारायण मूर्ती यांचा गंभीर इशारा; पाहा विचार करायला भाग पाडणारं त्यांचं वक्तव्य
Narayana Murthy : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Dec 23, 2024, 01:56 PM IST
UPSC परिक्षेतून नव्हे, बिझनेस स्कूलमध्यून निवडा IAS-IPS अधिकारी; नारायण मूर्ती यांचा मोदींना सल्ला
IAS-IPS या मोठ्या हुद्द्यांवर निवड व्हावी, नागरी सेवांमधील क्षेत्रांत आपण सेवा द्यावी असा अनेकांचाच मानस असतो. त्यासाठीच तयारी सुरु असते ती म्हणजे युपीएससीच्या परिक्षेची....
Nov 15, 2024, 09:42 AM IST
अवघ्या 4 महिन्यांच्या मुलाला नारायण मूर्तींनी दिले 240 कोटी रुपयांचे शेअर
Infysos Narayan Murthy : 4 महिन्यांचा हा मुलगा आहे तरी कोण? त्याच्या नावे नारायण मूर्तींनी का दिले इतक्या किमतीचे शेअर?
Mar 19, 2024, 12:08 PM ISTVideo :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले
Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो... गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी.... नाही का?
Feb 27, 2024, 12:57 PM IST
टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक
Business News In Marathi: भारतातील उद्योजकांच्या यशस्वीगाथा या नेहमीच तरुणांसाठी प्रेरणादायक ठरतात.
Jan 23, 2024, 04:05 PM ISTSudha Murthy यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन, नातवाला दिलेल्या नावाचं थेट महाभारताशी कनेक्शन
Sudha Murthy Grandchild Name : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन झाले आहे. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आता आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन 10 नोव्हेंबर रोजी आई-वडील झाले. मूर्ती कुटुंबियांनी अतिशय गोड आणि युनिक असं बाळला नाव दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या नावाचा थेट संबंध हा महाभारताशी आहे.
Nov 17, 2023, 10:24 AM IST
नारायण मूर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्याची सुधा मूर्तींनी केली पाठराखण, स्पष्टच म्हणाल्या...
Narayana Murthy News: नारायण मूर्ती यांनी केलेले वक्तव्य अलीकडेच चर्चेत आले आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला होता
Oct 31, 2023, 04:02 PM ISTसुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश
Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा!
Oct 30, 2023, 01:45 PM IST
महिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावलं; म्हणाल्या, 'आम्ही महिला 70 तासांहून अधिक...'
Narayana Murthy : देशाच्या तरुण पिढीनं राष्ट्रबांधणीच्या उद्देशानं आठवड्यातून 70 हून अधिक तासांसाठी काम करावं असं वक्तव्य केलं.
Oct 30, 2023, 11:37 AM IST
'आराम कशाला? 12 तास काम करा'; नारायण मूर्तींमागोमाग आणखी एका बड्या उद्योजकाचं वक्तव्य
Job News : नोकरीच्या ठिकाणी नेमकं किती तासांसाठी काम करावं याबाबत सध्या अनेक मतं पाहायला मिळत आहेत. त्यातच देशातील आघाडीच्या उद्योजकांचा सूर अनेकांना विचारात पाडत आहे.
Oct 28, 2023, 10:39 AM IST
'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य
Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.
Oct 27, 2023, 11:12 AM ISTनारायण-सूधा मूर्तींनी तिरुपती बालाजी चरणी दान केले सोन्याचे कासव व शंख; 'या' दानाला किती महत्त्व?
Narayana Murthy Sudha Murthy Donate Gold At Tirupati Balaji: नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजीच्या चरणी सोन्याचे दान केले आहे. याची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Jul 18, 2023, 01:11 PM IST'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थंडावले, किंबहुना ठप्प झाले. त्यातच...
May 4, 2020, 02:03 PM IST