नागपूर

नागपूर : दुहेरी हत्याकांडात किराणा दुकानाचा मालक ताब्यात

दुहेरी हत्याकांडात किराणा दुकानाचा मालक ताब्यात

Feb 18, 2018, 07:19 PM IST

दुहेरी हत्याकांड़ प्रकरणात संशयित पोलिसांच्या ताब्यात

 गणेश शाहू असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किराणा दुकानाचा मालक आहे. गणेश शाहूच्या घरात रक्ताचे डाग आढळले

Feb 18, 2018, 06:23 PM IST

नागपुरात पत्रकाराची आई आणि मुलीची हत्या

नागपुरात पत्रकाराची आई आणि मुलीची हत्या करण्यात आलीय.

Feb 18, 2018, 06:16 PM IST

नागपुरात पत्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अहरण करुन हत्या

  शहरातील एका संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. 

Feb 18, 2018, 03:16 PM IST

नागपूर | अपहरण करून दुहेरी हत्याकांड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 03:14 PM IST

नागपूर- आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 17, 2018, 03:21 PM IST

नागपूर | कार अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 17, 2018, 02:18 PM IST

नागपूर-अमरावती अपघातातील मृतांची संख्या ७ वर

नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झालेले आहेत. 

Feb 17, 2018, 08:52 AM IST

भाजपात येऊन आपण चूक केल्याची आमदार देशमुखांची कबुली

तसेच त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत. 

Feb 16, 2018, 09:22 PM IST

नागपूर । नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, ५ ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 09:18 PM IST

नागपूर - अमरावती महामार्गावर भीषण अपघात, ५ ठार

नागपूर - अमरावती महामार्गावर भीषण अपघात, ५ ठार

Feb 16, 2018, 08:05 PM IST

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी

नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.

Feb 16, 2018, 07:46 PM IST

भाजप आमदार सरकार विरोधात बसले आंदोलनाला

नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम तोकडी असून वाढीव मदत जाहीर करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. 

Feb 16, 2018, 07:16 PM IST

नागपूर । आरोपींना मदत करणारे ८ पोलीस निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 06:30 PM IST