मिशन झी २४ तास, संघर्षाला हवी साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 12:04 PM ISTरंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक
धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.
Mar 10, 2012, 03:33 PM ISTरंगबाधित रुग्णांच्या भेटीला मुख्यमंत्री
मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
Mar 9, 2012, 11:52 AM ISTधारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!
ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Mar 8, 2012, 04:11 PM IST