धारावी

मुंबईत धारावीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण, डॉक्टरलाच लागण

कोरोनाचे संकट अर्ध्या मुंबई शहारावर आहे. कोरोना आता झोपडपट्टीत शिरल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येणार आहे.  

Apr 3, 2020, 07:57 AM IST

धोक्याची घंटा ! आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. 

Apr 1, 2020, 08:26 PM IST
Mumbai Kumbharwada People Busy In Final Stage Of Making Diyas PT3M15S

मुंबई | धारावीतल्या पणत्यांना परदेशात मागणी

मुंबई | धारावीतल्या पणत्यांना परदेशात मागणी

Oct 23, 2019, 11:50 PM IST

धारावीत भरपावसात आदित्य ठाकरेंचा रोड शो

आदित्य यांच्या या रोड शोला एकच गर्दी

Oct 19, 2019, 04:28 PM IST

धारावीत 8 लाख 17 हजारांची रक्कम पकडली

 निवडणूक आयोगाच्या पथकाला सापडली 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम 

Oct 9, 2019, 11:43 PM IST
Mumbai Dharavi Foreigners Visit And Stay In Slum Area To Experience The Poverty PT2M46S

मुंबई | गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे

मुंबई | गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे

Jan 31, 2019, 05:35 PM IST

गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे

 पर्यटन कंपन्यांनी सुरु केलं नव्या प्रकारचं पर्यटन 

Jan 31, 2019, 04:51 PM IST
 Mumbai Dharavi Slum Ground Report On Narrow Lane And Illgeal Parking Affect On Fire Incidents PT2M17S

मुंबई । धारावी झोपडपट्टीत दुर्दैवाने आगीसारखी घटना घडली तर...

मुंबईतील धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. लहान लहान गल्ल्या असलेल्या या झोपडपट्टीत दुर्दैवाने आगीसारखी घटना घडली तर अग्निशमन दलाच्या गाड्या या झोपडपट्टीत पोहचू शकत नाहीत. धारावीच्या मध्यातून जाणारा ९० आणि ६० फुटी रस्ताही दुतर्फा पार्किंगने जाम असतो.

Jan 2, 2019, 09:40 PM IST

धारावी । ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने धारावीत भीषण अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 21, 2018, 06:22 PM IST

मुंबई मेट्रोच्या मार्गावरचा 'तिवरां'चा अडथळा दूर!

मुंबई मेट्रो तीनच्या मार्गातला आणखी एक अ़डथळा दूर झालाय. बीकेसी आणि धारावी इथल्या तिवरांची झाडं तोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला परवानगी दिलीय.

Jun 13, 2017, 09:07 PM IST

धारावीमध्ये धर्मगुरू करताय मतदानाच्या हक्काबाबत प्रचार

निवडणुका जवळ आल्या की नेते प्रचार करताना दिसतात. पण मुंबईतल्या धारावीत तुम्हाला सर्व धर्मांचे धर्मगुरू प्रचार करताना दिसतील. पण हे धर्मगुरू धर्माचा नाही तर मतदानाच्या हक्काबाबत प्रचार करत आहेत. त्यासाठी एखाद्या नेत्याला लाजवेल असा प्रत्येक फंडा हे धर्मगुरू वापरत आहेत.

Jan 23, 2017, 08:04 PM IST

मुंबई कुणाची : धारावी, सायन, वडाळा, 20 जानेवारी 2017

धारावी, सायन, वडाळा, 20 जानेवारी 2017

Jan 20, 2017, 10:18 PM IST