धारावी

जगभर मागणी असलेल्या धारावीच्या वस्तू आता ऑनलाईन

धारावीची ओळख आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही आहेच. पण धारावी हे मुंबईतलं अनौपचारीक आणि खास इकॉनॉमिक झोन आहे. तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तु कशी ना कशी धारावीशी संबंधित आहेच. 

Feb 10, 2016, 10:42 PM IST

राहुल गांधींची वांद्रे ते धारावी पदयात्रा

राहुल गांधींची वांद्रे ते धारावी पदयात्रा

Jan 16, 2016, 05:36 PM IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

Jan 7, 2016, 07:57 AM IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील...

Jan 6, 2016, 09:56 PM IST

फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून  १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.

Dec 15, 2015, 09:05 AM IST

येथे झोपडीची किंमत आहे तब्बल एक कोटी रुपये

झोपड्यांमध्ये राहणारे लोक गरीब असतात असे समजले जाते. पण हा समज मुंबईतील झोपडपट्ट्यांनी खोटा ठरवलाय.

Dec 12, 2015, 02:39 PM IST

मुंबईच्या धारावीच्या मुलींनी बनवले कमालीचे अॅप्स

धारावीत राहणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या या मुलींनी भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी... चार भिंतींचा आसरा त्याला घर असं नाव.... इथला प्रत्येक दिवस संघर्षाचा.... पण संघर्ष करता करता जगणं सुंदर कसं करता येईल.... हे या बारा तेरा वर्षाच्या मुलींकडून शिकावं.... जिथं शिक्षणासाठीही बरंच झगडावं लागतं. त्याच वातावरणात राहणाऱ्या या मुलींनी मोबाईल अॅप्स तयार केलीयत. 

Jan 15, 2015, 05:11 PM IST

मुंबई पुन्हा हादरली, महिलेवर धावत्या कारमध्ये गँगरेप

दिल्र्लीतील निर्भया गँगरेप प्रकरण आणि मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड गँगरेप प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी हादरलीय. मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. 

Jul 24, 2014, 01:50 PM IST