दीपिका-रणवीर होणार शाहरुख खानचे शेजारी, 100 कोटींचे आलिशान घर तयार, लवकरच होणार शिफ्ट?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे त्यांच्या नवीन घरामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Jan 8, 2025, 02:52 PM ISTघटस्फोटानंतर अँजेलिना जोलीला मिळाले 'इतके' कोटी, नेटवर्थमध्ये दीपिकाला टाकले मागे
हॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीला सेटलमेंटमध्ये इतके कोटी मिळाले आहेत.
Jan 5, 2025, 05:37 PM IST'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री
संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर
Dec 24, 2024, 12:35 PM IST'दुआ'सह माहेरी परतली दीपिका, पाहा मायलेकीची पहिली झलक
मुलीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसली.
Dec 9, 2024, 06:49 PM ISTदीपिका रणवीरच्या घराचं भाडं किती? तुमचं वार्षिक पॅकेजही तेवढं नसेल
लेकीच्या आगमनानं रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण प्रचंड चर्चेत आले होते.
Nov 20, 2024, 05:18 PM ISTपाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने शुभेच्छा देत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Nov 14, 2024, 04:31 PM IST2007 मध्ये 149 कोटींची कमाई, तरीही दीपिकाने 'या' चित्रपटासाठी फी घेतली नाही
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी फी घेतली नव्हती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती.
Nov 10, 2024, 12:35 PM ISTदीपिकाने व्हिडीओ शेअर करत सांगितली मुलीची खास सवय, पाहा व्हिडीओ
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नावं दुआ ठेवले आहे. त्यानंतर दीपिकाने मुलीचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या खास सवयी सांगितल्या आहेत.
Nov 3, 2024, 07:57 PM ISTजगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये 'या' एका भारतीय अभिनेत्रीचे नाव, सौंदर्य पाहून...
लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे.
Oct 19, 2024, 12:49 PM ISTआई झाल्यानंतर पहिल्यांदाच 'या' चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह
'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे.
Oct 4, 2024, 03:04 PM ISTबॉलिवूड अभिनेत्याचा 1100 कोटींचा चित्रपट, पुन्हा एकदा प्रदर्शित होणार, पाहा कुठे आणि कधी?
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्या चित्रपटाने 1100 कोटींची कमाई केली आहे.
Oct 2, 2024, 04:13 PM ISTPhoto : दीपिकाच्या लेकीची पहिली झलक, पाहा कोणासारखी दिसतेय
दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Sep 15, 2024, 04:05 PM ISTदीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
Sep 13, 2024, 10:15 AM IST
लेकीच्या जन्मानंतर रणवीरची 'ती' पोस्ट व्हायरल, मुलगा की मुलगी यावर दिलं होतं भन्नाट उत्तर
दीपिका रणवीरच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंहची ती पोस्ट होतेय व्हायरल
Sep 9, 2024, 08:10 AM ISTकोणत्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या डेडिकेशननं दीपिकाचं महत्त्वं कमी केलं? Photo पाहून प्रेमात पडाल
Entertainment News : अभिनेत्रीची जिद्द पाहून सगळेच हैराण... एका चित्रपटासाठी तिनं इतकी मेहनत घेतली की...दीपिकावर मात करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
Aug 8, 2024, 11:58 AM IST