थंडी

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा २३ जानेवारीपर्यंत बंद

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली सरकारने सरकारी शाळांतील प्राथमिक वर्ग २३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच खासगी शाळांनाही त्यांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Jan 21, 2016, 01:02 PM IST

नाशिक, मुंबईला हुडहुडी

राज्यात सर्वत्र हुडहुडी वाढली आहे, बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ५.८ अंश होते, मुंबईचे किमान तापमान १२.६ अंश नोंदविण्यात आले. 

Jan 21, 2016, 08:37 AM IST

मुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद

गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा हजेरी लावलीये. तर नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा ५.८  अंशापर्यंत गेलाय. दुसरीकडे पुण्यामध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

Jan 20, 2016, 09:19 PM IST

स्वेटर खरेदीत घोटाळा, विद्यार्थी थंडीतच कुडकुडतायत

स्वेटर खरेदीत घोटाळा, विद्यार्थी थंडीतच कुडकुडतायत

Jan 7, 2016, 01:47 PM IST

थंडीमुळे परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर घटले

थंडीमुळे परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर घटले

Jan 6, 2016, 09:40 PM IST

कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना 'रेड क्रॉस'ची मायेची ऊब

कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना 'रेड क्रॉस'ची मायेची ऊब

Dec 30, 2015, 10:32 AM IST

नाशिक : थंडीचा द्राक्ष बागांना फटका

थंडीचा द्राक्ष बागांना फटका

Dec 29, 2015, 09:13 PM IST

देवांनाही थंडीचा कडाका, नागपूर मधील मंदिरात देवांनी ओढली शॉल!

राज्यात थंडीचा कडाका कायम असून यंदा राज्यातील हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही इतर शहरांमध्ये अधिक थंडीची नोंद झाली आहे. जिथं प्रत्येक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, शॉल तसंच इतर गरम कपड्यांचा वापर करत आहेत तिथं देवही थंडीपासून वाचू शकले नाहीयेत.

Dec 29, 2015, 04:54 PM IST

राज्यात थंडी वाढली, परभणीत सर्वाधिक कमी तापमान

राज्यात थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात थंड वारे वाहत आहेत. परभणीत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर, नाशिक येथे कडाक्याची थंडी पडलेय.

Dec 26, 2015, 11:10 PM IST

उत्तर भारतात कडाक्याची थंडी, काश्मीर गोठलं

उत्तर भारतात थंडीचे वारे वाहत आहेत. तर जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडीची लाट तीव्र झाली आहे.

Dec 26, 2015, 10:20 PM IST

तुमच्या मायेची ऊब त्या गरीबांना मोठं बळ देईल

ख्रिसमस, इयर एन्ड, न्यू इयर आणि गुलाबी थंडी... एकीकडं थंडीचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जातायत तर दुसरीकडं रस्त्यावर राहणा-यांसाठी मात्र ही थंडी जीवघेणी ठरतेय.  असेच काही गारठलेले संसार सावरण्यासाठी मदतीच्या ऊबदार हातांची गरज आहे.

Dec 26, 2015, 11:48 AM IST