थंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत?
आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.
Nov 19, 2016, 07:28 PM ISTनाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक थंडीचा जोर
थंडीचा जोर सर्वत्र वाढताना दिसतोय. नाशिक, पुण्यातही थंडीचा जोर वाढत चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा ८.४ अंश सेल्सिअसवर आला आहे. नाशिकचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
Nov 12, 2016, 12:32 PM ISTनिफाडमध्ये हुडहुडी, पारा 7.8 अंश सेल्सियसवर
राज्यभरातच थंडीचा कडका वाढत चालला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे.
Nov 10, 2016, 08:21 AM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:45 PM ISTनिफाडला थंडीचा कडाका, तापमान ९ अंशाच्या खाली
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. जिल्ह्यातला पारा १० अंशांच्या खाली घसरलाय. निफाडमध्ये तापमान ९ अशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून ११ ते १३ अशांच्या दरम्यान असणारं तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळाजाचा ठोका चुकायला सुरूवात झाली आहे.
Nov 8, 2016, 06:43 PM ISTनिफाडमध्ये तापमानाचा पार घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:06 PM ISTमुंबईसह राज्यात थंडीची चाहूल, नाशिकमध्ये कडाका
राज्यात आता हळूहळू थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात थंडी जाणवू लागत आहे. मुंबईत पारा 20 अंशापर्यंत खाली आलाय.
Nov 3, 2016, 09:32 AM ISTउत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची चाहूल
उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम इथं तुफानी बर्फवृष्टी झालीय.
Oct 13, 2016, 08:44 AM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहून
दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहूल लागलीये. ऑक्टोंबरच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झालीये.
Oct 11, 2016, 04:14 PM ISTदाट धुक्यामुळे उत्तर भारतातील २० गाड्या रद्द
उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तर भारतामधील बहुतेक भागांमध्ये दाट धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. या भागामधून जाणाऱ्या किमान 135 रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत, तर २० गाड्या पूर्णत: रद्द आहेत.
Jan 24, 2016, 02:07 PM ISTउत्तर भारतातही थंडीने गारठला, रेल्वे-रस्ते वाहतुकीवर परिणाम
उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढतच चाललाय. त्यामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.
Jan 23, 2016, 01:49 PM ISTनागपूरात पारा ५.१ अंशांवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 11:18 AM ISTदिल्लीत चार अंशावर घसरला पारा, उत्तर भारत गारठला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 11:17 AM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला
नाशिक जिल्ह्यातील थंडीने पुन्हा जोर पकडला असून तापमानाचा घटणारा पारा आता ४.४ अंश सेल्सियसवर पोहोचलाय. या हंगामातली ही नीच्चांकी तापमानाची नोंद आहे.
Jan 23, 2016, 09:42 AM ISTलातूरमध्ये तापमानाचा पार घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 01:44 PM IST