थंडीत पाऊस...बळीराजा अडचणीत
एकीकडे ढगाळ वातावरणामुळे आरोग्य धोक्यात आलं असताना शेतकरीही चिंतातूर झालाय. ऐन थंडीत अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा, डाळिंबावर रोगराईचा फैलाव होतोय.
Nov 20, 2017, 07:19 PM ISTऑम्लेट आणि भूर्जीला थंडीचा तडका
व्रतकैवल्य, गणपती आणि नवरात्रीमुळे अनेकजण शाकाहार पाळतात. याकाळात मांसाहार वर्ज असल्याने अंड्यांची मागणी कमी असते.
Nov 18, 2017, 02:17 PM ISTठाणे | थंडी... अंडी... आणि महागाई...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 09:46 PM ISTथडीचा कडाक्यात अंड्याच्या महागाईचा भडका
वाढती थंडी आणि महाग झालेल्या भाज्या यामुळे एरवी स्वस्त समजल्या जाणाऱ्या अंड्यांचाही भाव वधारलंय. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आणि त्याचबरोबर किरकोळ बाजारात पाच रुपयांना मिळणाऱ्या अंड्याची किंमत आता सहा रुपये झालीय.
Nov 15, 2017, 08:53 PM ISTरायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल
हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्यानं, रायगडकरांना थंडीची चाहूल लागली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे.
Nov 15, 2017, 05:30 PM ISTखान्देशात गुलाबी थंडी, पारा १० अंशावर
धुळे जिल्ह्यात गुलाबी थंडी सुरु झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमी म्हणजेच ९ अंश सेल्सियस थंडी धुळ्यात नोंदवली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पार घसरत होता.
Nov 13, 2017, 11:52 AM ISTथंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी काही खास टीप्स
हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.
Nov 3, 2017, 04:42 PM ISTहिवाळा सुरु झाला तरी थंडीचा पत्ता नाही...
पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. मात्र अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य-ईशान्य अशीच आहे. त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलाच नाही.. शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही.
Oct 23, 2017, 10:45 AM ISTपावसाळा संपला तरी थंडी नाही...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 10:17 AM ISTमुंबईतली थंडी लवकरच कमी होण्याची शक्यता
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी जाणवत आहे. मात्र आगामी दोन दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातही तापमान वाढण्याची शक्यता
Apr 11, 2017, 02:43 PM ISTमहाराष्ट्रात मार्च महिन्यात अचानक थंडीची लाट
महाराष्ट्रातच्या विविध भागात काल रात्री तापामानात अचनाक मोठी घसरण झालीय.
Mar 10, 2017, 12:35 PM IST...इथे दवबिंदूही गोठले, सातपुड्यात पारा शून्यावर
थंडीच्या लाटेनं नंदुरबार जिल्हा अक्षरशः गारठून गेला आहे. अक्कलकुवा तालुक्यातल्या डाब इथे दवबिंदूही गोठले आहेत. यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. तर सातपुडा पर्वत रांगेतल्या अति-उंच ठिकाणी तपमान तब्बल २ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं आहे.
Jan 14, 2017, 09:09 AM ISTनागपुरात थंडीचा कडाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 10:02 PM ISTमहाराष्ट्रात आज परभणीत सर्वात कमी तापमान
उत्तर महाराष्ट्र गारठलेला असताना आता विदर्भ आणि मराठवाड्यालाही चांगलीच हुडहुडी भरलीय...आज परभणीचं तापमान अवघ्या 4 अंशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडका आहेच..त्यात आज आणखी भर पडलीय...
Jan 13, 2017, 09:55 PM ISTमहाराष्ट्र राज्यात थंडीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:26 PM IST