तनुजा

फोटोमध्ये दिसणारी लहान मुलगी आहे बॉलिवूडची दबंग अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

फोटोमध्ये सुंदर महिलेसोबत दिसणाऱ्या या दोन्ही बहिणी सौंदर्यासोबतच आता आहेत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री. 

Jan 11, 2025, 03:28 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू

Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.

Dec 18, 2023, 06:35 AM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST

सत्तरी ओलांडलेल्या तनुजाचा स्वीमसूट लूक व्हायरल

आजही त्यांचा हा लूक पाहताच.....  

Mar 4, 2020, 06:01 PM IST

दुर्गापूजेसाठी गेलेल्या काजोलचा खेळकर अंदाज पाहिला का?

 नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच... 

Oct 4, 2019, 04:36 PM IST

'इम्फा'ची युरोपवारी

'इम्फा'ची युरोपवारी 

Dec 1, 2015, 02:01 PM IST

अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Nov 11, 2014, 07:32 PM IST

श्वासोच्छवासात अडथळा; तनुजा हॉस्पीटलमध्ये

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. 

Nov 11, 2014, 12:53 PM IST

<B> <font color=#9933cc> वाचा - यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी</font></b>

बॉलिवूडचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतल्या अंधेरी इथं पार पडला. शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात `५९वा आयडिया-फिल्मफेअर २०१३` पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पाडला. यंदा सर्वाधिक पुरस्कार जिंकत `भाग मिल्खा भाग` सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय.

Jan 25, 2014, 11:56 AM IST

गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत आलेल्या जोड्या गौहर आणि कुशाल यांच्यानंतर आता तनिषा आणि अरमान यांनीही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला. मात्र यावेळी अरमान आणि तनिषा हे दोघंही एकटे नव्हते. त्यांच्या बरोबर तनिषची आई, अँडी आणि अँडीची आई देखील होते. त्यामुळं अरमान आणि तनिषाला एकमेकांना एकट्यात वेळ देता आला नाही.

Jan 5, 2014, 04:31 PM IST

‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?

रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही.

Dec 3, 2013, 02:33 PM IST

तनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज

प्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.

Nov 10, 2013, 01:50 PM IST