डीएसकेंना ब्रेन हॅमरेज नाही, डोक्याला दुखापत
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचं ब्रेन हॅमरेज झालेला नाही.
Feb 18, 2018, 08:17 PM ISTकेंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.
Dec 31, 2017, 04:52 PM IST