मोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना
Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे.
Oct 12, 2023, 06:09 PM ISTगणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट
येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता. राज्याच्या कानकोपऱ्यात राहाणारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात.
Sep 15, 2023, 06:18 PM ISTभाजप सरकार एक्सप्रेस-वे टोलमुक्त करणार का?
आयआरबीकडे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे हायवेच्या टोल वसुलीचं काम आहे
Jul 17, 2019, 11:25 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना यावर्षीही टोल भरावा लागणार नाही.
Aug 21, 2017, 10:16 PM ISTकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीच्या मार्गावरही टोलमाफी मिळणार आहे. १ ते ४ सप्टेंबर अशी चार दिवस टोलमाफी मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Aug 3, 2017, 07:32 AM ISTकोकणच्या गणेशभक्तांना सरकारकडून खुशखबर मिळणार?
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या गणेशभक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2017, 11:46 PM ISTसंगमनेरमध्ये स्थानिक वाहनांच्या टोलमाफीसाठी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 06:53 PM ISTटोलनाक्यांवर तीन डिसेंबरपासून चालणार पाचशेच्या जुन्या नोटा
नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं झालेली अडचण अजूनही दूर होत नसल्यानं टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे.
Nov 24, 2016, 06:34 PM ISTटोलमाफीची मुदत आणखी आठ दिवस वाढवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 05:22 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
Nov 24, 2016, 04:44 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
Nov 17, 2016, 06:37 PM IST18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 14, 2016, 02:22 PM ISTराज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.
Nov 11, 2016, 07:11 PM ISTदेशात टोलमाफीला आणखी 3 दिवस मुदत वाढ, गडकरींची घोषणा
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. तशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.
Nov 11, 2016, 07:06 PM IST