टेस्ट सीरिज

आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टआधी भारताला धक्का, बुमराह बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे.

Sep 25, 2019, 11:09 AM IST

रोहित शर्माचं टेस्टचं भविष्य काय? नवे बॅटिंग प्रशिक्षक म्हणतात...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माची निवड झाली आहे.

Sep 18, 2019, 03:19 PM IST

आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टसाठी आज टीम इंडियाची निवड, रोहितला ओपनिंगला संधी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड होणार आहे.

Sep 12, 2019, 01:40 PM IST

रवी शास्त्री पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फोटो ट्विट केला आणि...

सोशल नेटवर्किंगवर फोटो शेयर केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात.

Aug 27, 2019, 08:54 PM IST

विराट विक्रम! गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला.

Aug 26, 2019, 05:30 PM IST

दादाचा सल्ला विराटने ऐकला नाही

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला एंटिगामध्ये सुरुवात झाली आहे.

Aug 22, 2019, 09:25 PM IST

पहिल्या टेस्टमध्ये रोहितला संधी नाही?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.

Aug 22, 2019, 05:32 PM IST

टीम इंडिया टेस्टमध्ये पहिल्यांदाच जर्सी नंबर घालून उतरणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे.

Aug 22, 2019, 04:15 PM IST

भारताविरुद्धच्या टी-२०, टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Aug 13, 2019, 08:43 PM IST

६ फूट उंच आणि १४० किलो वजनाचा क्रिकेटपटू, भारताविरुद्ध खेळणार

भारताविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे.

Aug 11, 2019, 05:05 PM IST

वर्ल्ड कप संपला, आता भारत या टीमविरुद्ध खेळणार

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. 

Jul 11, 2019, 11:48 PM IST

बॅटिंगचा कंटाळा नाही का आला? पुजारासमोर कांगारूंचं हतबल स्लेजिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.

Feb 13, 2019, 07:45 PM IST

भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, ऑस्ट्रेलियाचा ५ खेळाडूंना डच्चू

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव झाला. 

Jan 9, 2019, 09:52 PM IST

या एकाच देशात भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला.

Jan 8, 2019, 07:16 PM IST

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात...

ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.

Jan 8, 2019, 05:58 PM IST