टेस्ट सीरिज

ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंवर बोनसचा पाऊस

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे.

Jan 8, 2019, 04:29 PM IST

वॉर्नर-स्मिथ नसणं भारताची चूक नाही- गावसकर

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली.

Jan 7, 2019, 02:14 PM IST

INDvsAUS: ऑस्ट्रेलियन मीडियानं 'खलनायक' ठरवलेल्या विराट कोहलीचं सडेतोड प्रत्युत्तर

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचा मैदानातला आक्रमकपणा काही नवा नाही.

Dec 25, 2018, 06:22 PM IST

INDvsAus: तिसऱ्या टेस्टसाठी रवींद्र जडेजा फिट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचआधी भारताला दिलासा देणारी बातमी आहे.

Dec 23, 2018, 10:53 PM IST

विराट कोहलीचा नवा लूक पाहिलात का?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी टेस्ट १८ डिसेंबरला संपली. 

Dec 23, 2018, 06:33 PM IST

INDvsAUS: भारतासाठी खुशखबर, हार्दिक पांड्याचं टीममध्ये पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत आहे.

Dec 17, 2018, 08:33 PM IST

INDvsAUS: दुखापतीमुळे पृथ्वी शॉ सीरिजमधून बाहेर, मयंक अग्रवालला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत आहे.

Dec 17, 2018, 06:09 PM IST

'सरावाला गोळी मारा, त्यांना आराम हवाय'

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ३१ रननं विजय झाला. 

Dec 10, 2018, 11:30 PM IST

विजयाच्या आनंदात प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून कॅमेरासमोरच अपशब्द

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.

Dec 10, 2018, 06:09 PM IST

खोटी बातमी व्हायरल झाल्यामुळे हरभजन भडकला

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग फक्त त्याच्या बॉलिंगमुळेच नाही तर त्याच्या सडेतोड भूमिकेमुळेही ओळखला जातो.

Dec 3, 2018, 07:40 PM IST

'कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगावे लागतील'

विराट कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगायला तयार राहा

Nov 17, 2018, 09:24 PM IST

२१ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, पाहा वेळापत्रक आणि टीम

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय टीम मैदानात उतरेल.

Nov 17, 2018, 06:01 PM IST

भारतीय टीमच्या विजयाचं ट्विट काँग्रेसला अंगाशी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

Oct 16, 2018, 11:23 PM IST

'१८ वर्षांचा असताना पृथ्वीच्या १० टक्केही नव्हतो'

वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय बॅट्समनचं कौतुक केलं आहे.

Oct 16, 2018, 08:48 PM IST

बॉलिंग प्रशिक्षकांना भारताचा हा खेळाडू वाटतोय अनलकी

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Oct 11, 2018, 05:14 PM IST