विरार | जैन मंदिर परिसरात पावसाचे थैमान; सर्वत्र पाणीच पाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 11, 2018, 12:07 AM IST२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही. अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे.
Aug 13, 2017, 08:28 AM IST