आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद
आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे. नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.
Dec 5, 2015, 05:42 PM ISTया फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता...
जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही.
Dec 5, 2015, 02:59 PM ISTभारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय
भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.
Nov 21, 2015, 03:47 PM ISTओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!
एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे...
Nov 10, 2015, 11:04 PM ISTVIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड
तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.
Nov 4, 2015, 09:57 PM ISTभारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण
जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे.
Sep 11, 2015, 06:55 PM ISTजपान झाले पुराने जलमय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2015, 10:54 AM ISTजपान, चीनचा बाजार आज पुन्हा आदळला!
सोमवारचा ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात आजही संभ्रमाचं वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं जपान, आणि चीनचे आज सकाळी पुन्हा आपटले. पण, काही वेळातच पुन्हा एकदा सावरू लागले आहेत.
Aug 25, 2015, 08:51 AM ISTहिरोशिमा अणू बॉम्ब हल्ल्याला 70 वर्ष पूर्ण
Aug 6, 2015, 01:12 PM ISTआकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा
जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.
Jul 29, 2015, 01:04 PM ISTजपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न
जपानमध्ये दोन जपानी रोबोटसने लग्न आहे, अमेरिकन सध्या कुणाशीही लग्न करण्यात यावं, या हक्कांचं सेलिब्रेशन करतायत, त्या आधी जपानमध्ये रोबोटसने लग्न केलं आहे.
Jun 30, 2015, 07:54 PM ISTजगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात
भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.
Jun 4, 2015, 10:01 PM ISTतळेगावात भर उन्हाळ्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 02:02 PM ISTजपानमध्ये वेगवान मॅग्लेव्ह ट्रेनची चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 01:52 PM ISTजपानसाठी बनवला बाबासाहेबांचा एक खास पुतळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:03 PM IST