जपान

उत्तर कोरियाने सोडले जपानवर मिसाईल

उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिल्यानंतर २४ तासाच्या आतच जपानवर ४ बॅलेस्टिक मिसाइल सोडल्या. जपानच्या ३ एक्सक्लुसिव इकोनॉमिक झोनवर या मिसाईल पडल्या. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी मिसाइल हल्ल्याची पुष्टी केली आहे. 

Mar 6, 2017, 08:35 AM IST

शीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.

Feb 2, 2017, 03:59 PM IST

चिमुरड्यांनी केलं भारतीय बनावटीचे माशांचे खाद्य....

आपल्या घरात आपण शोभिवंत मासे तर पाळतो...पण त्या माशांसाठीचं जे खाद्य आहे ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे? नाही ना... हे सर्व खाणं येतं ते जपान आणि चीन या देशातून....पण आता ते आपल्या देशातही तयार होणं शक्य आहे... आणि हे शक्य रत्नागिरीतल्या चिमुरड्यांमुळे...पाहूयात कसं ते

Jan 5, 2017, 09:57 PM IST

जपानला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा

आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Nov 22, 2016, 07:50 AM IST

नरेंद्र मोदींनी केला अति वेगवान बुलेट ट्रेनने प्रवास

जपान दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला. 

Nov 12, 2016, 06:56 PM IST

जपानच्या राजधानीमध्ये भारतीय शस्त्रास्त्र

जपानच्या राजधानीमध्ये भारतीय शस्त्रास्त्र

Oct 13, 2016, 11:31 PM IST

एनएसजी सदस्यत्वासाठी जपानचा भारताला पाठिंबा, चीनला मोठा झटका

जपानने एनएसजीसाठी भारताला समर्थन देत चीनला मोठा धक्का दिला आहे. जपानने म्हटलं आहे की, अणू पुरवठादार गट एनएसजीमध्ये भारताची सदस्यता आणि उपस्थिती यामुळे अणू शक्तीचा अप्रसाराच मदत मिळेल.

Sep 5, 2016, 01:27 PM IST

जगातला सर्वात धोकादायक पूल

वाहतूक जलद व्हावी आणि कमीत कमी वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचता यावं म्हणून जगभरात त्या हिशोबाने पूल बांधले जातात. अनेक पूल हे जगभरात चर्चेत आहेत. जपानमध्ये देखील असाच एक पूल आहे जो रोलर कोस्टर सारखा दिसतो. यावर गाडी ड्राइव करणे किती कठीण आहे पाहा.

Aug 29, 2016, 12:47 PM IST

विजयाचे असेही सेलिब्रेशन

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात. 

Aug 21, 2016, 04:04 PM IST

जपानमध्ये 19 जणांची भोसकून हत्या

जपानची राजधानी टोकियापासून अगदी जवळचं असणाऱ्या एका अंपगांच्या आश्रमात एका माथेफिरून 19 जणांची भोसकून हत्या केली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास टोकियो जवळच्या सागमिहारा शहरात ही घटना घडली.

Jul 26, 2016, 03:42 PM IST

'पोकेमॉन गो'ची आशियात एन्ट्री

'पोकेमॉन गो'ची आशियात एन्ट्री 

Jul 21, 2016, 06:17 PM IST

जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल

टोकियो - जपानमध्ये लवकरच नग्न हॉटेल सुरु होणार आहे. पण यामध्ये लठ्ठ लोकांना आणि अंगावर टॅटू गोंदलेल्या लोकांना प्रवेश नसणार आहे. या हॉटेलमध्ये नग्न भोजनाचा आनंद घेता येणार आहे. जपानमध्ये अमृता या नावाने हे हॉटेल सुरु होणार आहे.

Jun 15, 2016, 02:29 PM IST

जपान आणि दक्षिण आफ्रिकेत भूकंप

जपान आणि दक्षिण आफ्रिकेत भूकंप

Apr 17, 2016, 06:15 PM IST

हाय टेन्शन वायरला लटकले चिम्पाजी, त्यानंतर काय झाले ते पाहा...

हाय पॉवर विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला चिम्पांजी माकड चिकटले. त्याचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाला चक्क गोळी मारावी लागली.

Apr 16, 2016, 03:14 PM IST