चार तरुण

कोकणातल्या चार तरुणांच्या एकीचं बळ!

कोकणातल्या चार तरुणांच्या एकीचं बळ!

Oct 13, 2015, 08:34 PM IST

इराकमध्ये लातूरचे 4 तरुण अडकलेत

 इराकमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची झळ आता महाराष्ट्रालाही जाणवू लागलीय. इराकच्या बसरा शहरात लातूर जिल्ह्यातले 4 तरुण अडकून पडलेत. निलंगा तालुक्यातले हे चारही तरुण असून त्यांची सुटका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

Jun 26, 2014, 09:38 PM IST