फॅनी चक्रीवादळात ३ जण ठार तर १ जखमी, ११ लाख लोकांना हलविले
ओडिशाच्या किनारपट्टीला मोठा दणका बसला आहे. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. वारे १७५ ते २०० किमी प्रतितास या वेगाने वाहात होते.
May 3, 2019, 05:33 PM IST'फॅनी'चा तुफान वेग... सुरक्षा दलाला हायअलर्ट
ओडिशा आणि कोलकाता भागात फॅनीमुळे होणाऱ्या संभाव्य आपत्तीशी लढण्यासाठी पथकं तैनात
May 2, 2019, 04:09 PM ISTपुढच्या १२ तासांसाठी 'या' राज्यांत भीषण चक्रीवादळ तांडवाचा अलर्ट
मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय
Apr 27, 2019, 03:27 PM ISTजपानला चक्रीवादळाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू
जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे. जनजीवन पुरतं प्रभावित झाले आहे
Sep 5, 2018, 10:27 PM ISTगोवा, कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळाचा इशारा
वादळ सदृश्य परिस्थितीमुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालाय. उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय...
May 27, 2018, 08:28 AM ISTपश्चिमोत्तर राज्यात 'सागर' चक्रीवादळाचा इशारा
May 18, 2018, 04:56 PM ISTगुजरातच्या निवडणूक प्रचाराला ओखीचा फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 09:43 PM ISTरायगड, अलिबागमध्ये ओखी चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 11:01 AM ISTओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर
ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण भारताला तडाखा बसलाय. या वादळामुळे अनेक बोटी समुद्रात भरकटल्या आहेत.
Dec 3, 2017, 04:19 PM ISTओखीचा महाराष्ट्रालाही धोका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 08:43 PM ISTओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका
दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
Dec 2, 2017, 03:51 PM ISTचैन्नई । तामिळनाडू, केरळात चक्रीवादळात १२ जणांचा मृत्यू, अलर्ट जारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 01:58 PM ISTतामिळनाडू, केरळात चक्रीवादळात १२ जणांचा मृत्यू, अलर्ट जारी
तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले.
Dec 2, 2017, 11:06 AM ISTओखी चक्रीवादळाचं उग्र रुप, केरळमध्ये ७ जणांचा बळी
तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Dec 1, 2017, 11:36 PM IST