Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक
ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
Dec 23, 2022, 11:32 PM ISTICICI-Videocon आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक
चंदा कोचर यांनी एमडी आणि सीईओ असताना पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले होते
Sep 7, 2020, 10:24 PM ISTआयसीआयसीआयच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची चौकशी
चंदा कोचर आणि वेणुगोपाल धुत यांची चौकशी होत आहे.
Mar 2, 2019, 04:52 PM IST'मनी लॉन्ड्रींग' प्रकरणात चंदा कोचर यांच्या घरावर 'ईडी'ची धाड
पुराव्यांच्या शोधासाठी ईडीनं शुक्रवारी सकाळीच छापेमारीला सुरूवात केली
Mar 1, 2019, 12:57 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडून चंदा कोचर यांना नऊ वर्षांचा बोनस परत करण्याचे आदेश
चंदा कोचर यांनी बँकेचे नियम आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचे स्प्ष्ट
Jan 30, 2019, 07:57 PM ISTचंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला, आयसीआयसीआयचे नवे सीईओ संदीप बक्षी
आयसीआयसीआयच्या सीईओपदावरून चंदा कोचर यांना अखेर पाय उतार व्हावे लागले आहे.
Oct 4, 2018, 05:06 PM ISTICICI बॅंक चेअरमनपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी, तीन वर्षांचा कार्यकाल
आयसीआयसीआई बॅंकेने माजी पेट्रोलियम सचिव गिरीशचंद्र चतुर्वेदी यांना कार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे. आयसीआयसीआई बॅंकेने शुक्रवारी ही माहिती दिली.
Jun 29, 2018, 11:19 PM ISTचंदा कोचरना दणका, संदीप बक्षी आयसीआयसीआयचे नवे प्रमुख
आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांना दणका
Jun 18, 2018, 03:47 PM ISTआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या चौकशीचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहेत.
May 31, 2018, 08:38 AM ISTव्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सेबीकडून चंदा कोचर यांना नोटीस
बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योगय ते स्पष्टीकरण दिले जाईल.
May 26, 2018, 11:08 AM ISTICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी
आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.
Apr 6, 2018, 10:38 AM ISTचंदा कोचर दिवसाला किती कमावतात? घ्या जाणून
Apr 4, 2018, 10:38 AM ISTफोर्ब्स मॅग्झीन यादीत जगातील या शक्तिशाली महिला
फोर्ब्स मॅग्झीनने जगातील सर्वात लोकप्रिय महिलांची यादी प्रसिद्ध केलेय. या यादीत पेप्सीकोच्या मुख्यकार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर यांच्यासोबत अनेक भारतीय महिलांचा समावेश आहे.
Nov 2, 2017, 07:29 PM ISTअबब, चंदा कोचर यांचा किती हा पगार?
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना ६७ टक्क्यांची वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन झाले आहे.
May 27, 2017, 04:11 PM ISTजिच्या हाती बँकींगची दोरी... नोटाबंदीच्या काळात 'ती'ची कसोटी!
गेल्या दहा बारा दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे... ती म्हणजे नोटबंदीची... सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच... पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर..... पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय... या सगळ्या काळात भारतामधल्या तीन मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली तीन महिलांनी..... भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Nov 21, 2016, 08:48 PM IST