Manoj Tiwary Gautam Gambhir: 'गौतम गंभीरने मला आई-बहिणीवरुन...', मनोज तिवारीचा मोठा खुलासा, 'मला मारहाण...'
Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असा खुलासा त्याने केला आहे.
Jan 23, 2025, 06:36 PM IST
क्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप
पश्चिम बंगाल टीमचा कर्णधार मनोज तिवारी यांने गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचं नाव घेऊन बंगालींविषयी वर्णद्वेष बोलून दाखवल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे.
Oct 25, 2015, 10:58 PM IST