अलिबागपर्यंतचा प्रवास 1 तासात पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला प्रकल्प नेमका काय?
Alibaug-Virar Ring Road: विरार अलिबाग रिंग रोडमुळं प्रवासाचे अंतर कमी होणार असून अवघ्या एक तासांच प्रवास पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी घोषणा केली आहे.
Mar 12, 2024, 12:19 PM IST
मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 04:21 PM ISTअर्ध्या तासाचे अंतर 10 मिनिटांत पूर्ण होणार; कोस्टल रोडची पहिली झलक पाहा
मुंबईतील मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा 19 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होत आहे. कोस्टल रोडमुळं वाहतुक कोंडी कमी होणार आहे. या कोस्टल रोडची पहिली झलक पाहूयात.
Feb 4, 2024, 05:54 PM ISTमुंबईला मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह, पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटांवर, पण वेगमर्यादा किती?
Mumbai News Today: फेब्रुवारी 2024 पर्यंत मुंबईत कोस्टल रोडचा एक टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कोस्टल रोडला (Mumbai Coastal road) मुंबईची दुसरी मरीन ड्राइव्हही बोलू शकता.
Jan 26, 2024, 08:49 AM ISTकोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास
Mumbai coastal road : कोस्टल रोडमुळं नेमका कोणाला होणार फायदा? पाहा कोणकोणत्या भागांतून जातोय या महत्त्वाकांक्षी मार्ग आणि कधी पार पडणार याचा लोकार्पण सोहळा
Jan 8, 2024, 07:18 AM IST
Mumbai News : कोस्टल रोडवरून प्रवास करण्याआधीच टोलचा भुर्दंड; लोकार्पणाआधीच मोठा निर्णय?
Mumbai Coastal Road : उदघाटनापूर्वीच चर्चा कोस्टल रोडच्या टोलची. टोल घेणार नाही असं म्हटलं गेल्यानंतर अचानक पालिका का करतेय टोलवसुलीची तयारी?
Dec 14, 2023, 10:46 AM IST'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू
मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे.
May 30, 2023, 07:42 PM ISTMumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र
Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच
Mar 21, 2023, 08:45 AM IST
वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा
वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झालाय
Feb 4, 2021, 07:51 AM ISTकोस्टल रोडची स्थगिती सर्वोच्च न्यायलयाकडून कायम
मुंबई महापालिका कोस्टल रोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.
Jul 26, 2019, 06:04 PM ISTमोठी बातमी । कोस्टल रोडची मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने केली रद्द
कोस्टल रोडला मुंबई उच्च न्यायालयाने रेड सिग्नल दाखवला आहे.
Jul 16, 2019, 12:34 PM ISTकोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
खड्ड्यात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू
Jul 13, 2019, 08:01 PM IST...म्हणून मेट्रो ५ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
मेट्रो नेमकी कोणाची... रंगतंय श्रेयवादाचं राजकारण
Dec 18, 2018, 09:05 AM IST
कोस्टल रोडच्या भूमिपूजनावर भाजपचा बहिष्कार
शिवसेना-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई
Dec 16, 2018, 05:10 PM IST