PHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ
Tea Side Effects: हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते.
Jan 16, 2025, 10:41 AM IST
अंड्याची कॉफी... नाकं नका मुरडू, हे आहे जगभरातील लोकप्रिय पेय
कोणत्या देशात लोकप्रिय आहे की कॉफी?
Dec 13, 2024, 03:17 PM ISTकॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM IST'या' आजारात चुकूनही कॉफी पिऊ नका
Health News : जगात सर्वात जास्त चहा किंवा कॉफीचे चाहते हे भारतात आहेत. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीने होते. पण अति कॉफी प्यायल्याने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Jul 31, 2024, 10:37 PM ISTHealth Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?
Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल. अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2024, 04:00 PM ISTगृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट
अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या.
Jan 11, 2024, 01:20 PM IST
Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 3, 2023, 02:42 PM ISTCoffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे
Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे.
May 26, 2023, 09:36 AM ISTगुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव
Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते.
Mar 22, 2023, 02:05 PM ISTFunny Thief: चोराचा चोरीदरम्यान विचित्र प्रकार! त्या रात्री असं घडलं की तुम्हीही पोट धरून हसाल
Coffee With Thief: सोशल मीडियावर एका चोरीची घटना व्हायरल होत आहे. चोराला पकडल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने ही घटना शेअर केली आहे. विशेष म्हणजे चोराने यावेळी काहीच चोरलं नाही.
Nov 21, 2022, 03:01 PM ISTInternational Coffee Day : 'या' 7 गोष्टी वाचून व्हाल रिफ्रेश
या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Oct 1, 2019, 08:55 AM ISTकॉफीमध्ये दडलंय सौंदर्याचं रहस्य
रोज एक कप कॉफी पिणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
Jul 4, 2019, 04:29 PM ISTचहाप्रेमी मुंबईकरांनो तुमचं लक्ष कुठंय?
तुम्ही कोणतं पेय पिण्याला प्राधान्य देता? चहा की कॉफी?
Sep 27, 2018, 03:56 PM ISTहे आहेत अतिरिक्त कॉफी पिण्याचे तोटे!
कामाचा थकवा, सुस्ती दूर करण्यासाठी अनेकजण कॉफी पितात.
May 23, 2018, 01:40 PM ISTकर्नाटक निवडणूक: मतदान करा आणि मिळवा फ्रीमध्ये डोसा आणि कॉफी
मतदान करा आणि मिळवा डोसा आणि कॉफी
May 12, 2018, 04:28 PM IST