Viral Banana चं सत्य : 520000000 रुपयांचं केळं विकत घेणाऱ्यानं अखेर खाऊन उलगडलं रहस्य!
The Most Expensive Banana In The World: जगातील सर्वात महागडं केळं, तब्बल 52 लाख डॉलरला विकलं गेलं आहे.
Nov 30, 2024, 12:42 PM ISTएक केळं घेण्यासाठी लागली 520000000 रुपयांची बोली! यात असं आहे तरी काय?
Expensive Banana : एका केळीवर तब्बल 520000000 रुपयांची बोली लागली आहे. यामुळे हे केळ जगातील सर्वात महागडे केळ ठरलं आहे. जाणून घेऊय या केळीमध्ये असं काय खास आहे.
Nov 22, 2024, 06:03 PM ISTपुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
पुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
Oct 8, 2024, 03:16 PM ISTकेळी खाल्ल्याने लूज मोशनचा त्रास बरा होतो?
Banana Benefits For Loose Motion: केळी खाल्ल्याने लूज मोशनचा त्रास बरा होतो? केळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. केळी हे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे
Jul 30, 2024, 08:50 PM ISTकेळी अजिबात काळी पडणार नाहीत; ट्राय करा सोपा उपाय
केळी अजिबात काळी पडणार नाहीत; ट्राय करा सोपा उपाय
Apr 5, 2024, 11:27 PM ISTजगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा
बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. येत्या काही वर्षात केळी हे फळ जगातून गायब होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
Mar 12, 2024, 03:59 PM ISTकेळी सोबत खा 'हा' एक पदार्थ; शरीराला होईल जबरदस्त फायदा
केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. केळी प्रमाणे मसल्याचा पदार्थ असेलला दालचिनी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. केळी आणि दालचिनी यांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदा होतो.
Jan 12, 2024, 07:05 PM ISTथंडीच्या दिवसात केळी खाल्याने सर्दी होते का?
Health Tips : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होतील, अशी अनेकजणांना शंका असते. हिवाळ्यात केळी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या
Dec 22, 2023, 09:14 PM ISTकेळी फ्रीजमध्ये का ठेवत नाहीत? काय आहे कारण?
केळी फ्रीजमध्ये का ठेवत नाहीत? काय आहे कारण?
Oct 9, 2023, 09:39 PM ISTFruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.
Jan 24, 2023, 09:07 AM ISTबॉलिवूड अभिनेत्याला ४४२ रुपयांची केळी विकणं बेकायदेशीर नाही; FHRAI ची भूमिका
जाणून घ्या काय होतं नेमकं प्रकरण
Jul 31, 2019, 11:34 AM ISTWorld Banana Day : केळी खाण्याचे असेही फायदे
अति पिकलेलं, मऊ, काळं झालेलं केळं शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं.
Apr 18, 2019, 09:28 AM ISTपरदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी, केळी आणि ट्रेनचा वेगळा डबा
इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.
Oct 30, 2018, 07:25 PM ISTकेळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे
लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.
Jul 26, 2018, 01:35 PM IST