परदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा
परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
Oct 1, 2015, 04:09 PM ISTपवना, इंद्रायणी, मुळानदी सुधार प्रकल्पाचा फेर प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- बापट
पिंपरी-चिंचवड भागातील पवना, इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उगमस्थानापासूनच या नद्यांची स्वच्छता करण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेनं पुढाकार घ्यावा. महापालिकेनं यासंबंधीचा फेर प्रस्ताव शासनाकडं सादर करावा. राज्याकडून तो तातडीनं केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली.
Sep 22, 2015, 09:49 PM ISTनेताजींबद्दल केंद्र सरकारकडे १०३ फाईल्स
नेताजींबद्दल केंद्र सरकारकडे १०३ फाईल्स
Sep 19, 2015, 06:09 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट'
केंद्रीय कॅबिनेटनं आज बुधवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना आता तब्बल 119 टक्के डीए मिळणार आहे.
Sep 9, 2015, 02:02 PM ISTकेंद्र सरकारच्या कार्यालयातही मराठीची गळचेपी
रेल्वे प्रशासनात माहिती अधिकारात मागणीचा अर्ज मराठीत केला म्हणून उत्तर नाकारले हा प्रकार झाल्याने केंद्र सरकारच्या कार्यालयात होणारी मराठीची गळचेपी समोर आलीय.
Aug 25, 2015, 12:53 PM ISTराजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत नको- केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:45 PM ISTकेंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.
Aug 14, 2015, 03:15 PM ISTजुन्या गाड्या द्या, दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा मिळवा
यापुढे तुमच्या जुन्या गाड्या दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा करून देऊ शकतात. १० वर्षांहून जुन्या गाड्या मोडीत काढल्यास ५ हजारांपासून ६० हजारांपर्यंतचा इन्सेन्टीव्ह देण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Aug 14, 2015, 08:55 AM ISTयेवला : केंद्र सरकारला पाठवला कांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2015, 06:51 PM ISTचंदीगड : सीमा सुरक्षा केंद्र सरकारचं काम- प्रकाशसिंह बादल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2015, 03:49 PM ISTमोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...
मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल.
Jul 8, 2015, 08:54 AM ISTमालेगाव स्फोट : सालियन यांचा केंद्रावर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:30 PM ISTकेंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज
केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Jun 10, 2015, 03:00 PM ISTमी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू
गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.
May 27, 2015, 10:26 AM ISTमोदी सरकारच्या कामावर उद्योजक किती समाधानी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:14 AM IST