दिल्ली : सीबीआय छापेमारीवरुन रणकंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 12:44 PM ISTमुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव, शिवसेनेची जोरदार टीका
मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला विरोध दर्शविलाय. स्मार्ट सिटी योजना म्हणजे मुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव असल्याचे शिवसेनेने म्हटलेय. मुखपत्र सामनाच्या अग्रलेखाद्वारे शिवसेनेने टीकेची झोड उठवलीये.
Dec 14, 2015, 10:31 AM ISTनाशिक : केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध
केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध
Dec 6, 2015, 08:54 PM ISTतीन हत्यांचा एकमेकांशी संबंध नाही - केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 08:39 PM ISTराजीव गांधी हत्याकांड : जयललिता सरकारला मोठा धक्का, मारेकरी सोडू नका : SC
तामिळनाडूमधील जयललिता सरकारला मोठा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. तामिळनाडू सरकार विना परवानगी केंद्र सरकारच्या अधिकाराशिवाय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडू शकत नाही, असे निकाल देताना न्यायालयाने म्हटलेय.
Dec 2, 2015, 12:40 PM ISTअजित पवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 07:46 PM ISTसरकारी नोकरीत सात लाख पदं रिक्त
केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ५६ मंत्रालये आणि विभागांमध्ये तब्बल सात लाख पदे रिक्त आहेत.
Nov 26, 2015, 10:51 AM ISTसातवा वेतन आयोग आज केंद्र सरकारला अहवाल सोपवणार
सातवा वेतन आयोग आज केंद्र सरकारला आपला अहवाल सोपविण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयोगानं कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण २२ टक्के वाढ करण्याची शिफारस केलीय. यात १५ टक्के बेसिक सॅलरीत आणि २५ टक्के इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी असं नमुद केलंय.
Nov 19, 2015, 10:14 AM ISTआता २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळेल बोनस, कॅबिनेटची मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळानं आज औद्योगिक कर्मचाऱ्यांचा बोनस वाढवून ७००० रुपये प्रति महिना केलाय. आता ज्यांचा मासिक पगार २१ हजार रुपये असेल त्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळेल.
Oct 21, 2015, 07:28 PM ISTसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला झटका, न्यायाधीश नियुक्तीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य
न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी न्यायिक आयोग घटनाबाह्य, असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आत्तापर्यंत वापरली गेलेली ‘कॉलेजियम’ पद्धत रद्द केलेय. यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.
Oct 16, 2015, 11:27 AM ISTकेंद्राची घरोघरी शौचालयं ही योजना मुंबईत राबवणं अशक्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:58 AM ISTकेंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
Oct 6, 2015, 06:44 PM ISTआता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली
देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.
Oct 5, 2015, 01:04 PM ISTठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:28 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...
महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय.
Oct 3, 2015, 02:52 PM IST