केंद्रीय आरोग्य मंत्रालय

भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल

BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.

Jul 15, 2024, 05:34 PM IST

चांगली बातमी, 'कोरोनावरील 'लस'ची किंमत कमी होणार, लसीचा तुटवडा नाही'

Corona Vaccination :  देशात सध्या कुठल्याही राज्यात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.  

Mar 12, 2021, 07:55 AM IST

राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक, 'या' कारणामुळे धोका वाढला

देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या नव्याने लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. 

Mar 12, 2021, 07:14 AM IST

मास्क वापरताय, आरोग्य मंत्रालयाचा हा सल्ला नक्की वाचा

देशातील कोरोनाबाधितांमध्ये....

Sep 3, 2020, 08:46 PM IST

धोका वाढला! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा साठ हजारांच्या वाटेवर

मृतांमध्ये आणखी इतक्या रुग्णांची भर....

May 9, 2020, 10:53 AM IST

देश आशावादी, १८ राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; पण...

राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे. 

 

Apr 20, 2020, 05:43 PM IST

Corona : कोरोनाशी लढणाऱ्या 'पुणे मॉडेल'चं केंद्र सरकारकडून कौतुक

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशातली सगळीच राज्य संपूर्ण ताकद पणाला लावून काम करत आहेत.

Apr 9, 2020, 07:37 PM IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३२८ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 12, 2018, 07:45 PM IST