कंगना राणौत

शिवसेनेचं ठरलं; ९ तारखेला कंगनाला नेहमीच्या स्टाईलने उत्तर देणार

अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. 

Sep 4, 2020, 04:52 PM IST

कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपचा 'यू टर्न'

अभिनेत्री कंगना राणौतबाबत भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकलेत.  

Sep 4, 2020, 02:10 PM IST

ऊर्मिला मातोंडकर यांनी कंगना राणौतला चांगलेच खडसावले

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे. 

Sep 4, 2020, 07:03 AM IST

अंडरवर्ल्डशी बॉलिवूडचं असं नातं; कंगनाचा गौप्यस्फोट

तिनं पुन्हा एकदा करण जोहरवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. 

 

Aug 14, 2020, 03:31 PM IST

दीपिका 'सायको', रणबीर 'रेपिस्ट' असं कोणी म्हणणार नाही; कंगनाची आगपाखड

त्या दोघांनाही निशाण्यावर घेतलं आहे. 

Aug 10, 2020, 01:28 PM IST

कंगनाचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र; सुशांतप्रकरणी विचारले हे प्रश्न

सुशांतसिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या स्पष्टीकरणावर कंगनाचं प्रत्युत्तर

Aug 5, 2020, 05:17 PM IST

...त्यांनी काही बरंवाईट केलं तर; कंगनाला अभिनेत्याचा थेट सवाल

आता त्याच्या या प्रश्नाला क्वीन काय उत्तर देणार? 

 

Jul 23, 2020, 08:51 AM IST