कंगना राणौत

अखेर नमते ! कंगनाचा सूर बदलला, म्हणाली 'जय मुंबई, जय महाराष्ट्र'

कंगना राणौतचा सूर बदलेला दिसून येत आहे. तिने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Sep 5, 2020, 11:53 AM IST

कंगना प्रकरण हे शिवसेनेचंच षडयंत्र; मनसेचा आरोप

शिवसेना जाणुनबुजून कंगना प्रकरण मोठं करत आहे 

Sep 5, 2020, 09:57 AM IST

कंगनाच्या मदतीला महिला आयोग, प्रताप सरनाईकांच्या अटकेची मागणी

राष्ट्रीय महिला आयोगाकडून आमदार सरनाईक यांच्या अटकेची मागणी

Sep 5, 2020, 09:32 AM IST

एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे; कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मला महाराष्ट्रप्रेमाचे प्रमाणपण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात? 

Sep 5, 2020, 09:28 AM IST
Rokhthok Panga Queen Bitharli 4 September 2020 PT49M41S

रोखठोक| पंगा क्वीन बिथरली

Rokhthok Panga Queen Bitharli 4 September 2020

Sep 4, 2020, 10:55 PM IST
Maharashtra Political Leaders Making Harsh Comments On Kangana Ranaut Mumbai Remarks PT4M13S

'तुमचं विधान अतिशय चुकीचं', सुमित राघवनला पटलं नाही राऊतांचं ट्विट

कंगना राणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

Sep 4, 2020, 08:41 PM IST

झाशीची राणी होण्यासाठी कर्मभूमीवर निष्ठा असावी लागते; भाऊजींनी कंगनाला झापले

कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही 'राम' नाही

Sep 4, 2020, 08:07 PM IST

कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य

कंगना राणौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं.

Sep 4, 2020, 07:05 PM IST

काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान

कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 

Sep 4, 2020, 06:48 PM IST

'कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा', मनसेची मागणी

कंगना रानौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं.

Sep 4, 2020, 06:22 PM IST

'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'

हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही. 

Sep 4, 2020, 06:11 PM IST