VIDEO : 'कहानियाँ' गाण्यात दिसतेय ऐश्वर्याची धडपड आणि मेहनत!
प्रेक्षकांना दीर्घकाळ प्रतिक्षा करायला लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'जज्बा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहितच झालं असेल.
Sep 19, 2015, 11:29 PM IST'जज्बा' आणि ऐश्वर्याची दमदार रिएंट्री!
Aug 25, 2015, 07:42 PM ISTVIDEO : 'जज्बा'मध्ये ऐश्वर्यासोबत इरफानही अॅक्शनमध्ये!
ऐश्वर्या राय - बच्चन हिचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय.
Aug 17, 2015, 02:01 PM IST'मेहबूब'नं ऐश्वर्या - सलमानला एकत्र आणलं?
'दुनिया बहोत छोटी है' असं म्हणतात... कदाचित असंच ऐश्वर्या आणि सलमानला वाटलं असेल... जेव्हा एकमेकांची तोंडं न पाहणारे हे एकेकाळचं 'लव्हबर्ड' एकाच ठिकाणी शूटींगसाठी दाखल झाले.
Jul 22, 2015, 01:15 PM IST'आराध्याही लाईमलाईटला सरावलीय'
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चिमुकली आराध्या हिलाही आता लाईमलाईटची सवय झालीय... आणि आता ही गोष्ट तिच्यासाठीही सामान्य झालीय, असं म्हटलंय खुद्द ऐश्वर्यानं...
May 21, 2015, 05:35 PM IST'वंशभेदा'च्या आरोपामुळे ऐश्वर्या राय-बच्चन वादात
एका ज्वेलरी ब्रांडच्या जाहिरातीमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच वादात अडकलीय.
Apr 23, 2015, 05:17 PM IST'वोग' मॅगझिनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट
Mar 3, 2015, 04:42 PM ISTपाक अभिनेता फवाद करणार ऐश्वर्यासोबत रोमान्स
करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्लिक' या सिनेमातून अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन कमबॅक करणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे, प्रेक्षकांना या सिनेमात ऐश्वर्यासोबत अभिनेता कोण असेल याची उत्सुकता लागली होती... ती आता दूर झालीय.
Feb 3, 2015, 06:31 PM IST'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश
माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय.
Jan 9, 2015, 02:17 PM ISTबच्चन बनल्यानंतर पहिल्यांदाच ऐश करणार लिपलॉक!
करण जोहर प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमांत आपलं ‘कमबॅक’ करणार आहे हे तर आता निश्चित झालंय. या सिनेमात तिच्यासोबत आहे रणबीर कपूर...
Dec 7, 2014, 10:48 PM ISTऐश्वर्यानं अभिषेकसाठी केला 'नागिन डान्स'
'हॅपी न्यू इअर'मध्ये अभिषेक बच्चननं केलेला नागिन डान्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोयच... पण, त्याच्या या 'नागिन डान्सचा फिव्हर' त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चनवरही चढलाय.
Dec 3, 2014, 04:14 PM ISTसून ऐश्वर्याला पाहून अमिताभ म्हणतात...
‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटस् ट्विटर आणि फेसबुकवर सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो शेअर केलाय. यासोबतच, त्यांनी काही ओळीही या फोटोखाली लिहिल्यात.
Sep 4, 2014, 01:27 PM IST`अभि-अॅश`ची कान्समध्ये एकत्र हजेरी
बॉलिवूडचं सौंदर्य ऐश्वर्या राय बच्चन हिनं पती अभिषेक बच्चनसोबत शुक्रवारी कान्स फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या ‘एम्फएर’ सोहळ्याला हजेरी लावलीय.
May 24, 2014, 08:47 AM ISTऐश्वर्या राय बच्चन कॉपीकॅट?
कान्सवर फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी काल सर्वांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनवर आज कॉपीकॅट म्हणून चहूबाजुंनी टीका होत आहे.
May 22, 2014, 01:49 PM IST