सलग पंधराव्या वर्षी ऐश्वर्या रेड कार्पेटवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 03:02 PM ISTVIDEO : जेव्हा 'मॅड मॅड' सुनिलनं केलं ऐश्वर्याला प्रपोज...
'द कपिल शर्मा शो'मध्ये नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनही दिसणार आहे.
May 4, 2016, 08:04 PM ISTव्हिडिओ : 'सरबजीत'...अंगावर काटा उभा करणारा ट्रेलर!
सत्य घटनेवर आधारीत 'सरबजीत' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा उभा करण्यासाठी पुरेसा आहे.
Apr 14, 2016, 03:58 PM IST'पनामा पेपर्स'मुळे अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अडचणीत?
मुंबई : आजच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे.
Apr 4, 2016, 02:56 PM ISTअनकट VIDEO : सलमान आणि करणची ऑन स्टेज 'गंदी बात'!
नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि करण जोहर स्टेजवर एकत्र दिसले.
Mar 24, 2016, 03:59 PM ISTVIDEO : आराध्या जखमी झाली, ऐश्वर्या भडकली!
ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच, ऐश्वर्या आपल्या चिमुकलीला घेऊन शुटिंगसाठी दाखल झाली होती.
Feb 11, 2016, 04:49 PM ISTSHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत.
Jan 12, 2016, 11:26 AM ISTरणबीरसोबत किसींग सीन देण्यास ऐश्वर्याचा नकार
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच आपल्या आगामी 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु, या सिनेमात रणबीरसोबत किसींग सीन देण्यास मात्र ऐश्वर्यानं नकार दिलाय.
Dec 29, 2015, 02:22 PM IST'स्वत: ईदमध्ये सिनेमा आणतो आणि दुसऱ्यांना शरदमध्येही बिझनेस करू देत नाही'
'स्वत:चा सिनेमा ईदवर आणतो... आणि दुसऱ्यांच्या सिनेमाला शरद ऋतूमध्येही बिझनेस करू देत नाही...' असं ट्विट करत सलमान खानशी पंगा घेतलाय प्रियांका चोप्रा हिच्या एकेकाळच्या मॅनेजर प्रकाश जाजू यानं...
Oct 14, 2015, 05:06 PM ISTखास मुलाखत: ऐश्वर्यातील आईनं रडवलं, जज्बाबाबत इरफानची प्रतिक्रिया
तब्बल पाच वर्षानंतर ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येतेय. तिचा 'जज्बा' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर म्हणजे उद्या रिलीज होतोय. ऐश्वर्या सोबत इरफान खान यात मुख्य भूमिकेत आहे.
Oct 8, 2015, 02:05 PM ISTअखेर सलमान सोबत काम करण्याबाबत ऐश्वर्यानं सोडलं मौन!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं सलमान सोबत काम करण्याबाबत मौन सोडलंय. ऐश्वर्या म्हणाली, संजय लीली भंसालींचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मध्ये काम करण्याचं तिला जराही खंत नाहीय. पहिले या चित्रपटात ऐश्वर्या काम करणार होती. हा चित्रपट भंसालींचा सर्वात खास चित्रपट असल्याचं बोललं जातंय.
Oct 8, 2015, 09:53 AM IST...जेव्हा कपिलला धक्के मारत ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर फेकलं जातं!
ऐश्वर्या राय - बच्चन लवकरच आपल्या 'जज्बा' या सिनेमातून प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांसमोर येतेय. नवीन सिनेमा येतोय म्हटल्यानंतर या सिनेमाचे स्टार्स 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात येणार नाहीत, असं होणं दुर्मिळचं...
Oct 1, 2015, 05:52 PM IST'प्रश्नासाठी टाळ्या... भावनिक प्रश्न' ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नावर सलमानचं उत्तर
सुपर स्टार सलमान खानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन 'बिग बॉस-9' या रिअॅलिटी शोच्या कार्यक्रमात येईल का? हा प्रश्न विचारला असता. त्यानं हा खूप 'भावनिक प्रश्न केलाय' असं उत्तर दिलं.
Sep 29, 2015, 09:41 AM ISTपाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय.
Sep 25, 2015, 03:32 PM IST