एन्ट्री मारणार

...तर करिश्मा लवकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री मारणार

अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एंट्री मारायला तयार झाली आहे. तिने म्हटलं आहे की, सध्या ती तिच्या मुलांसोबत व्यस्त आहे. पण चांगली स्क्रिप्ट मिळाली तर ती स्वत:ला तयार करु शकते.

Aug 26, 2016, 11:30 AM IST