MI Full Schedule: IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स 7 मॅच होम ग्राउंडवर खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Full Schedule : आयपीएलच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे तर या स्पर्धेचा फायनल सामना हा 25 मे रोजी खेळवला जाईल.
Feb 16, 2025, 07:32 PM IST18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nov 27, 2024, 12:17 PM IST
IPL मधील सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षीय वैभवकडून वयात फेरफार? वडिलांनी दिलं उत्तर, 'तो माझा मुलगा नाही, तर...'
IPL Mega Auction: बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं आहे. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2024, 06:10 PM IST
IPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?
IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे.
Nov 26, 2024, 03:32 PM IST
आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?
IPL 2025 Mega Auction Date: इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी 20 लीगपैकी एक असून लवकरच याच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलच्या सर्व 10 फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायची आहे. आयपीएल ऑक्शनची चर्चा सुरु असताना त्याची तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती सुद्धा समोर आली आहे.
Oct 17, 2024, 03:34 PM ISTचेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, एमएस धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मुकणार? CEO च्या वक्तव्याने चाहते हैराण
IPL 2025 : बीसीसीआयनत आयपीएल 2025 साटी रिटेंशन नियमांची घोषणआ केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजना रिटेन खेळाडूंची यादी बीसीसाआयकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयच्या एका नियमाचा चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2024, 03:52 PM ISTराहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा
Indian Premier League 2025 : भारतीय क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफी जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडने आता आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. राहुल द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 10, 2024, 03:28 PM ISTमुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? लखनऊ-दिल्ली तब्बल 'इतके' कोटी खर्च करण्यासाठी तयार
Rohit Sharma IPL 2025 : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अद्याप बराच अवधी बाकी आहे. पण त्याआधीच अनेक घडामोडी सुरु आहेत. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला नव्या हंगामात रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 23, 2024, 08:29 PM ISTआयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड, 'या' खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी?
IPL : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएल 2025 साटी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. याआधी आयपीएलमधल्या सर्व दहा फ्रँचाईजीने विदेशी खेळाडूंच्या लिलाबाबत मोठी मागणी केली आहे.
Aug 2, 2024, 07:10 PM ISTरिकी पाँटिंगनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच? सौरव गांगुलीने स्वत:च जाहीर केलं नाव
Delhi Capital New Head Coach: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला. दिल्लीच्या एक्स हँडलवरून अधिकृतपणे याची पुष्टी करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) 'रामराम' ठोकल्याने आता दिल्लीचा हेड कोच कोण असेल? यावर सौरव गांगुलीने (Sourav ganguly) मोठं वक्तव्य केलं आहे.
Jul 14, 2024, 04:14 PM ISTIPL 2025 Auction आधी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री, नव्या भूमिकेत दिसणार
Ashwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
Jun 5, 2024, 06:03 PM IST