अमेरिकाज गॉट टॅलेंट

अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये भारतातील या २ भावांनी केलं सगळ्यांनाच इंम्प्रेस

राजस्थानच्या २ भावांनी जगातील सुप्रसिद्ध शो अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये आपल्या डान्सने जजेसला इंप्रेस केलं आहे. त्यांना डान्स पाहून जजेसने त्यांना स्टँडिंग ओवेशन देखील दिलं.

Jun 11, 2020, 03:57 PM IST

VIRAL VIDEO : अशी जादू तुम्ही पूर्वी पाहिली नसेल!

अमेरिकेतला चर्चित टीव्ही कार्यक्रम 'अमेरिकाज गॉट टॅलेंट'तला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Jun 15, 2017, 08:56 AM IST